लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

राज्यांना ‘कर’लॉटरी! - Marathi News | States 'tax' lottery! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यांना ‘कर’लॉटरी!

१४व्या वित्त आयोगाचा अहवाल केंद्र सरकारने स्वीकारला आहे. त्यानुसार केंद्रीय करांमध्ये राज्यांचा वाटा १0 टक्क्यांनी वाढवून ४२ टक्के करण्यात आला आहे. ...

पानसरे हत्येबाबत गुपचिळी! - Marathi News | Pansare murder case! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पानसरे हत्येबाबत गुपचिळी!

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी अवाक्षरही काढण्यात आले नाही. माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांना ...

खाण आॅडिटचा बार फुसकाच! - Marathi News | Mud audit bay times! | Latest goa News at Lokmat.com

गोवा :खाण आॅडिटचा बार फुसकाच!

पणजी : राज्यातील यापूर्वीच्या खनिज घोटाळ्यांबाबत आम्ही सखोल चौकशी करू व गुन्हेगारांविरुद्ध कारवाईही करू ...

समन्वयाचे चहापाणी! - Marathi News | Tea! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समन्वयाचे चहापाणी!

भाजपा-शिवसेनेचे नेते समन्वयाकरिता सह्याद्री अतिथीगृहात चहापान करीत असताना नवी दिल्लीत भूसंपादन विधेयकावरून या दोन्ही ...

‘एनडीए’तच मतभेद! - Marathi News | 'NDA' differences only! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘एनडीए’तच मतभेद!

भूसंपादन कायद्यातील सुधारणांसाठी लोकसभेत मांडलेल्या विधेयकावरून राजधानीतील वातावरण तापत असतानाच ‘एनडीए’तील घटक पक्षांमध्येही नाराजीचा सूर उमटू लागला आहे. शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या विधेयकाला जोरदार विरोध दर्शविला आहे. ...

३१३ गावात विकास योजना - Marathi News | 313 villages development plan | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :३१३ गावात विकास योजना

अभियानाची प्रभावी अंमलबाजवणी व्हावी यासाठी निवड करण्यात आलेल्या ३१३ गावांचा विकास आराखडा तयार केला जाणार आहे. यात कृषी, वन, सामाजिक वनीकरण... ...

युग चांडक हत्याकांड खटल्याची सुनावणी २ रोजी - Marathi News | Hearing of era murder case case 2 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :युग चांडक हत्याकांड खटल्याची सुनावणी २ रोजी

बचाव पक्षाच्या विनंतीवरून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर सोनवणे यांच्या न्यायालयाने युग चांडक अपहरण-हत्याकांडाची सुनावणी २ मार्चपर्यंत तहकूब केली आहे. ...

पनवेलमध्ये विद्यार्थ्याने केली शाळेत आत्महत्या - Marathi News | A school student committed suicide in Panvel | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पनवेलमध्ये विद्यार्थ्याने केली शाळेत आत्महत्या

शिक्षिकेने मारहाण केल्यानंतर विद्यार्थ्याने चौथ्या मजल्यावरील वर्गातून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पनवेलमधील न्यू हॉरिझोन पब्लिक स्कूलमध्ये घडली. ...

परीक्षा केंद्रातच ‘कोब्रा’ निघतो तेव्हा... - Marathi News | When the 'Cobra' leaves the examination center ... | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :परीक्षा केंद्रातच ‘कोब्रा’ निघतो तेव्हा...

बारावीची परीक्षा म्हटली की विद्यार्थी अगोदरच तणावात असतात. त्यात पेपर सुरू असताना परीक्षा केंद्रात विषारी साप ‘कोब्रा’ शिरला तर... ...