नवी दिल्ली : कोळसा खाणप्यांसाठी धातू आणि सिमेंट कंपन्यांनी लावलेली चढ्या दराची बोली आणि लिलावाची यशस्विता पाहता कोळसा घोटाळा खरा असल्याचे आणि तो निव्वळ कॅगच्या कल्पनेतून समोर आला नसल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे भाजपच्या भूमिकेवर शिक्कामोर्तब झाले असल ...
जम्मू : जम्मू-काश्मीरच्या रीसी जिल्ातील एका ओढ्यात दहशतवाद्यांनी दडवून ठेवलेला शस्त्रसाठा पोलिसांनी जप्त केला. जप्त केलेल्या शस्त्रसाठ्यात स्फोटके, चार डिटोनेटर्स, सहा जिलेटिन कांड्या आणि दारुगोळ्याचा समावेश आहे. कात्रा येथील वैष्णोदेवी देवस्थान मं ...
रायपूर : छत्तीसगडच्या बिजापूर या नक्षलग्रस्त जिल्ह्यातील एमारगुंडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या प्रेशर बॉम्बच्या स्फोटात सुरक्षा दलाचे दोन जवान जखमी झाले. एमारगुंडाजवळ जवान कोंबिंग ऑपरेशन राबवीत असताना नक्षल्यांनी हा स्फोट घडविला. ...