नारायणपूर : सासवड-सुपे खुर्द रस्त्यानजीक असणार्या इनामके मळा येथील शेतातील तोडणीला आलेला दीड एकर ऊस शेतकरी मनोज काळुराम इनामके यांच्या मालकीचा होता. तो अज्ञात व्यक्तीने १४ फेब्रुवारीच्या रात्री पेटवून दिल्याने संपूर्ण उसाच्या पिकाचे नुकसान झाले आहे. ...
नाशिक : मालकाने केलेला चोरीचा आरोप सहन न झाल्याने साहेबराव आत्माराम पगार यांनी शुक्र वारी (दि.१३) अशोकस्तंभाजवळ विष पिऊन आत्महत्त्या केल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे़ याप्रकरणी त्यांच्या मुलाने सरकारवाडा पोलीस ठाण्यात रमन गुलाटी आणि एल. ...
सात घरे फोडली : ५० हजारांचा ऐवज लंपास कवठे येमाई : कवठे येमाई (ता. शिरूर) येथील गावठाणात रविवारी पहाटेस चोरट्यांनी धुमाकूळ घालत बंद घरांना लक्ष करीत सात ठिकाणी घरफोड्या केल्या. काही मौल्यवान ऐवजासह सुमारे ५० हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. म ...