उंब्रज : काळवाडी (ता. जुन्नर) येथे १६ फेब्रुवारीस सकाळी ११ वाजता काळवाडीचे ग्रामदैवत श्री कालिमाता मंदिराचा जीणार्ेद्धार व भूमिपूजन समारंभ श्री १००८ स्वामी ओंकारानंद गिरीजी, भरूच गुजरात तसेच हभप राजाराम महाराज जाधव (बोरी) यांच्या हस्ते होणार आहे. ...
पेठवडज : कंधार तालुक्याला जोडणारा पेठवडज सावरगाव ा रस्त्याचे एक वर्षापासून डांबर उखळून खडे पडले आहेत. वहान चालकास मोठी कसरत करावी लागत आहे. पेठवडज जवळील पाच सहा गावांना तालुक्याच्या ठिकाणी येण्यासाठी हाच मुख्य रस्ता जोड आहे. लोक प्रतिनिधीच्या दुर्लक ...
अकोला: हभप ज्ञानेश्वर ऊर्फ नानासाहेब उजवणे यांचा वाढदिवस अखिल भारतीय साद्री मराठा संघटना, साद्री युवा मंच अकोलाच्यावतीने विविध सामाजिक उपक्र मांनी साजरा करण्यात आला. प.पू.भैयूजी महाराजप्रणित सूर्योदय बालगृह मलकापूर व मातोश्री वृद्धाश्रम खडकी तसेच र ...
औरंगाबाद : अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे नुकत्याच झालेल्या सेव्हन अ साईड राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत औरंगाबादच्या अपडेट स्पोर्टस् अकॅडमीने उपविजेतेपद पटकावले. ...
ठाणे : भाईंदर येथील जयसिंग राठोड हे कुटुंबासह रिक्षाने ठाण्यात येत असताना त्यांच्या रिक्षाला घोडबंदर रोडवर शुक्रवारी दुपारी डम्परने जोरदार धडक दिली. यात रिक्षा पलटी होऊन तिघे जखमी झाले. तसेच रिक्षाचे नुकसान झाल्याप्रकरणी डम्परचालक बळीराम सूर्यवंशी या ...