औरंगाबाद : भूजल सर्वेक्षण कार्यालयात वडिलांच्या निधनानंतर मुलगा व सून दोघेही अनुकंपा तत्त्वावर नोकरीसाठी प्रयत्न करीत आहेत. माहितीच्या अधिकारान्वये माहिती मागण्यासाठी गेलेल्या पती, पत्नीलाच अधिकार्यांनी बेदम झोडपून रक्तबंबाळ केल्याची घटना गुरुवारी द ...
पुणे : फर्ग्युसन रस्त्यावर बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास झालेल्या अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा जागेवरच मृत्यू झाला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विलास गुनाजी शिंदे (वय ५०, रा. नाशिक फाटा, कासारवाडी) अ ...
औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी, निवासी डॉक्टर व सर्व नर्सिंग स्टाफ यांच्यासाठी १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ६.३0 वाजता चालण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेस डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापासू ...
संगमनेर : अज्ञात चोरट्यांनी बाजारपेठेतील साईनाथ ज्वेलर्स हे दुकान फोडून सुमारे ७० हजार रूपये किमतीच्या चांदीच्या वस्तूंसह लोखंडी तिजोरी चोरून नेल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ...
औरंगाबाद : शहरातील महाविद्यालयीन तरुणी, महिला आणि पुरुषांना मोबाईलवरून फोन करून अश्लील संभाषण करणारा आणि सतत एसएमएस पाठविणार्या ट्रकचालकाला सायबर गुन्हेशाखेच्या पोलिसांनी अटक केली. ...