नाशिक दि. २ (प्रतिनिधी) : सेल्फ डिफेन्स स्कूल ऑफ मार्शल आर्ट संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त विद्यार्थ्यांना बेल्ट वाटप करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. संस्थेच्या २५ वर्षांच्या कालावधीत प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. ...
चांग हवा (चीनी ताईपे): भारतीय गोल्फर खालिन जोशी अंतिम फेरीमध्ये पार ७२ च्या स्कोअरसह ताइफोंग ओपनमध्ये संयुक्त सातव्या स्थानावर राहिला़ जोशीचे एकूण स्कोअर सात अंडर २८१ राहिले़ त्याला या कामगिरीबद्दल ४२६६ डॉलर बक्षीस मिळाले़ थायलंडचा युवा रतानोव वानाश ...
नवी मुंबई : एपीएमसी कांदा-बटाटा मार्केटमध्ये पडलेल्या कुजक्या कांद्यामुळे निर्माण झालेली अस्वच्छता आणि पसरणारी दुर्गंधी दूर करण्यासाठी रविवारी मार्केटची साफसफाई करण्यात आली. मार्केटच्या सफाई कामगारांनी रविवार साधून संपूर्ण परिसर स्वच्छ केला. ...
यावल (जि. जळगाव) : मनवेल येथील उज्ज्वल शिक्षण संस्थेच्या आदिवासी आश्रमशाळेत शासकीय अनुदानातील ४६ लाखांच्या निधीचा अपहार झाला आहे. त्याप्रकरणी तत्कालीन आदिवासी प्रकल्पाधिकारी शुक्राचार्य दुधाळ यांच्यासह संस्थाध्यक्ष, मुख्याध्यापक व इतर आठ संचालकांविरु ...
नागपूर : लाकडीपूल, महाल येथील संत गजानन महाराज मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ७.३० वाजता गजानन महाराजांच्या अभिषेकाने उत्सवाला प्रारंभ झाला. दुपारी १२.३० वाजता आरती व प्रसाद वाटप करण्यात आले. दुपारी ४ वाजता महिलांच्या भजन ...
नवी मुंबई : सुी असूनही क्यांवर जमून, फ्रेंडशिप रिबन्स बांधून आणि एकमेकांना गिफ्ट्स देऊन कॉलेजियन्सनी मैत्रिदिन उत्साहात साजरा केला. वयाच्या मर्यादा पार करत आबालवृद्धही या सेलिब्रेशनमध्ये सहभागी होताना दिसले. ...
अमळनेर (जि. जळगाव) : तीस हजाराची लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अमळनेरच्या तहसीलदार आशा गांगुर्डे व लिपीक प्रकाश जोगी यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.सलीमखाँ मेवाची यांचे मुरूमाचे ट्रॅक्टर २८ जुलैला पकडण्यात आले होते. त ...