जैका प्रकल्पाशी संबंधित लुईस बर्जर लाचप्रकरणी सरकारने सीबीआयमार्फत चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस व गोव्याचे प्रभारी दिग्विजय सिंह यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली. ...
राज्य सरकारने आंशिक रूपात एलबीटी हटवून सर्व लहान व्यापाऱ्यांना दिलासा दिला असला तरी २५ महानगरपालिकांच्या महसूल भरपाईसाठी सरकारला तब्बल १५२८ कोटी रुपये खर्च येणार आहे. ...
प्रतिस्पर्धी गुन्हेगाराला फसवण्यासाठी स्वत:च्या मांडीवर गोळी झाडून घेणारा मुश्ताक अशरफी नामक तरुण शस्त्राचा (देशी कट्टे) तस्कर असल्याचे उघड झाले आहे. ...
पावसाअभावी राज्यात अनेक भागात पेरण्याच झालेल्या नाहीत. त्यामुळे १ ते ७ आॅगस्ट या काळात पेरण्या करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी विमा योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाने घेतला ...
सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त तपोवनातील साधुग्राममध्ये आलेले खालसे, आखाड्यातील साधू-महंतांना स्वस्त दरात रेशन उपलब्ध करून देण्यासाठी तात्पुरत्या शिधापत्रिका वाटपास प्रारंभ झाला आहे. ...
काम करताना मनात खळबळ, अशांतता होतीच. असे का, हा विचार करीत असतानाच आपल्याला जे करायचे आहे, जी गोष्ट आपल्याला आनंद देईल त्या क्षेत्रात आपण नाही, हे परोमाला कळले. ...