म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
सुलेखा कुंभारे : २० एकर जागेत उभारणार बुद्धिस्ट थीमपार्कनागपूर : कामठी येथील ड्रॅगन पॅलेस टेम्पलजवळील ओगावा सोसायटीच्या २० एकर जागेवर स्वतंत्र आंतरराष्ट्रीय दर्जाचे बुद्धिस्ट थीम पार्क व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेंशन सेंटर साकारण्यात येणार आहे. त ...
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीतील निराशाजनक कामगिरीची किंमत बहुजन समाज पार्टी अर्थात बसपाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावून मोजावी लागणार आहे़ आपला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा वाचविण्यासाठी बसपाने दिल्ली विधानसभेच्या सर्व ७० जागांवर आपले उमेदवार उत ...
संघाला अडचणीच्या स्थितीत सामना जिंकण्यासाठी मॅच विनरची गरज असते. त्याचा विचार करता विलियम्सनची परीक्षा ठरणार आहे. त्याचसोबत छोट्या मैदानावर ॲन्डरसनची फलंदाजी व अचूक गोलंदाजी उपयुक्त ठरू शकते. सोबतीला मॅक्युलम आहेच. गेल्या वर्षी त्याने कसोटी सामन्यां ...
नवी दिल्ली : दिल्लीकरांनी पूर्णपणे झिडकारल्यानंतर काँग्रेस स्तब्ध आहे़ मात्र या पराभवानंतरही पक्ष पुन्हा उभारी घेईल, असा दुर्दम्य आशावाद काँग्रेसने बोलून दाखवला आहे़ ...
नवी दिल्ली : आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल राजीनामा दिल्यानंतर ठीक एक वर्षानंतर म्हणजे १४ फेब्रुवारी रोजी पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत आहेत. ४९ दिवस सत्तेवर राहिल्यानंतर गेल्यावर्षी १४ फेब्रुवारी रोजीच त्यांनी राजीनामा दिला होता. ज्या ऐत ...
नवी दिल्ली : दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी आरूढ होणार असलेले आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांना दिल्ली पोलिसांतर्फे मंगळवारी झेड प्लस सुरक्षा पुरविण्यात आली. या झेड प्लस सुरक्षेअंतर्गत १२ सशस्त्र कमांडो केजरीवाल यांना सुरक्षा प्रदान करतील. दिल्ल ...