नागपूर : पांढुर्णा (कामठी) येथील कांतेश्वर मारोती ढोणे (वय २७) यांचा मृतदेह नंदनवन मधील गजानन हाऊसिंग सोसायटीजवळच्या विहिरीत गुरुवारी आढळला. फिर्यादी हनुमंतराव पंजाबराव ढोणे (वय ३६) यांच्या सूचनेवरून नंदनवन पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील ...
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीतील लाजीरवाण्या पराभवावर प्रदेश भाजपने शुक्रवारी सखोल चर्चा केली. प्रदेशाध्यक्ष सतीश उपाध्याय यांनी निवडणूक निकालाचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली होती. ...
नवी दिल्ली : गत ४९ दिवसांच्या कार्यकाळातील आपल्या चुकांपासून धडा घेत, आम आदमी पार्टीने यापुढे ताकही फुंकून पिण्याचे धोरण अवलंबल्याचे चित्र आहे़ केजरीवाल सरकारमधील भावी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी आज शुक्रवारी याबाबतचे संकेत दिले़ नाहक मुद्दे उप ...
जोधपूर : आसाराम बापूविरुद्धच्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील एका साक्षीदारावर शुक्रवारी भर न्यायालयात चाकूहल्ला करण्यात आला. साक्षीदारावर चाकूहल्ला करणाऱ्याने आपण आसाराम बापूचा भक्त असल्याचा दावा केला आहे. याआधी आसारामविरुद्ध साक्षीदार बनलेल्या दोन जणा ...
कोलकाता : कोट्यवधी रुपयांच्या शारदा घोटाळ्यातील मुख्य आरोपी सुदीप्तो सेन याचा जवळचा सहकारी प्रशांतो नासकर याला सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी शुक्रवारी अटक केली. ...
पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग : जलशुद्धीकरण यंत्रे लावणारनागपूर : जिल्ह्यातील फ्लोराईडग्रस्त व पर्यायी जलस्रोत उपलब्ध नसलेल्या गावांतील लोकांना शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी जिल्हा पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातर्फे जलशुद्धीकरण यंत्रे उपलब्ध केली जा ...