बार्देस : वारंवार खंडित होणार्या वीज प्रवाहामुळे थिवी औद्योगिक वसाहतीतील उद्योगधंद्यांना कठीण प्रसंगाना सामोरे जावे लागत होते. त्यातून अनेकांना मोठा आर्थिक फटकाही बसत होता. त्यामुळे थिवी इंडस्ट्रीयल इस्टेट इंडस्ट्रीज असोसिएशनने थिवी औद्योगिक वसाहतीत ...
पुणे : वेश्याव्यवसायास मुलींना प्रवृत्त करून उपजिविका केल्याप्रकरणी लोणीकाळभोर पोलिसांनी एकाला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला २० फेब्रुवारीपयंर्त पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. ...
कुंकळ्ळी : कुंकळ्ळीचे नगराध्यक्ष लॅन्ड्री मास्कारेन्हस यांच्याविरुध्द सहा नगरसेवकांनी अविश्वास ठरावाची नोटीस दिली असुन नगराध्यक्ष विकास कामात नगरसेवकांना विश्वासात घेत नसल्याचा आरोप अविश्वास ठरावाच्या नोटीसीत केला आहे. ...
श्रीरामपूर : शहरातील सिंधी मंदिरात महाशिवरात्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या उत्सवानिमित्त आरती, भजन, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ...
ओळ पानसरे दाम्पत्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ कोल्हापुरात मंगळवारी प्रा. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. (फोटो : नसीर अत्तार) ...
भिवंडी : जागतिक बाजारातील मंदी उन्हाळ्यापर्यंत सुधारण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान कापसाला योग्य भाव न मिळाल्याने त्याचा फटका शहरांतील कॉटन व्यापारी व यंत्रमाग धारकांना बसला आहे. ...
कामुर्ली : निरोगी जीवन जगण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी गरजेची असल्याचे आवाहन निवृत्त आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप शिरगावकर यांनी केले. कामुर्लीत झालेल्या मोफत आरोग्य श्िबिरात ते बोलत होते. हे शिबिर गोमंत मराठा समाजातर्फे मुड्डावाडा-बाराजण येथे भरविण्यात ...