काँग्रेसचे पुनरुज्जीवन होत आहे. काँग्रेस संपणार नाही. ती प्रत्येकाच्या रक्तात भिनली आहे. भाजप-सेनेने भावनात्मक मुद्दे घेतले. काँग्रेसी मतांचे विभाजन करून मते मिळवली. अपप्रचार करून सत्तेवर आले. मात्र, गेल्या आठ महिन्यात नागरिकांचा भ्रमनिरास झाला आहे. ...
गेल्या आठवड्यात जिल्ातील सहकारी साखर कारखानदारीसाठी एक अभिमानाचा क्षण आला. ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे यांच्या नेतृत्वात वाटचाल करणारा कोपरगावचा संजीवनी सहकारी साखर कारखाना उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेसाठी तर यशवंतराव गडाख यांच्या नेतृत्वातील सोनई ...
सोलापूर : दक्षिण तालुका पंचायत समितीचे सदस्य गुरुनाथ कटारे खून खटला येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश शब्बीर औटी यांच्या न्यायालयात शुक्रवारी वर्ग झाला. पहिल्या दिवशी तीन आरोपी हजर झाले. आता 27 मार्च रोजी सुनावणी होणार आहे. ...
राहू : राहू बेट (ता. दौंड) परिसरात शुक्रवारी झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पाटेठाण, टाकळी, श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना, पिलाणवाडी या भागातील पिके जमीनदोस्त झाली आहेत. डाळिंब, कांदा, हरभरा, गहू, भुईमूग व भाज ...
पाटेठाण : पिंपळगाव (ता. दौंड) येथील विठ्ठल खोरकर (वय ५२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, दोन मुली, चार भाऊ, असा परिवार आहे. येथील तुषार खोरकर यांचे ते वडील होत. ...
शिर्डी-राहाता तालुक्यातील शिंगवे येथील प्रगतशील शेतकरी नारायण सोपान चौधरी (वय ५१) यांचे हदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले़ शिर्डी येथील कर सल्लागार सचिन धोर्डे यांचे ते मामा होत़ त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, तीन मुली, एक मुलगा, भाऊ असा परिव ...