लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

धक्कादायक! ॲमेझॉन जंगलात अंदाधुंद वृक्षतोड; दोन देशांच्या क्षेत्रफळाइतके जंगल साफ... - Marathi News | Shocking! Indiscriminate logging in the Amazon forest; Cleared forests equal to the area of two countries | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धक्कादायक! ॲमेझॉन जंगलात अंदाधुंद वृक्षतोड; दोन देशांच्या क्षेत्रफळाइतके जंगल साफ...

जगाला मिळणाऱ्या एकूण ऑक्सिजनपैकी 20 टक्के ऑक्सिजन एकट्या ॲमेझॉनच्या जंगलातून निर्माण होते. ...

Stock Market Closing : अमेरिका, चीन सरकारचे निर्णय भारताच्या पथ्यावर; 'या' क्षेत्रातील शेअर्सने केले मालामाल - Marathi News | stock market record nifty crossed 26000 level and bank nifty at record high | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिका, चीन सरकारचे निर्णय भारताच्या पथ्यावर; 'या' क्षेत्रातील शेअर्सने केले मालामाल

Stock Market Closing: आज देशांतर्गत शेअर बाजारात मोठी वाढ पाहायला मिळत आहे. आधी अमेरिका आणि नंतर चीन सरकारच्या धोरणांचा शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम पाहायला मिळाला. ...

Dr.Pdkv : शिवारफेरी शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञानाची पंढरी - Marathi News | Dr.Pdkv : Pandhari of technology for Shiwarferi farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dr.Pdkv : शिवारफेरी शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञानाची पंढरी

अकोला कृषी विद्यापीठात तीन दिवसीय शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. यात शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती होईल, अशी साधनांची माहिती दिली. (Dr.Pdkv) ...

मुसळधार पावसाने सांगली शहराला झोडपून काढले, दोन तासांतच ६१.५ मि.मी.ची नोंद - Marathi News | Heavy rains lash Sangli city, recording 61.5 mm in two hours | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मुसळधार पावसाने सांगली शहराला झोडपून काढले, दोन तासांतच ६१.५ मि.मी.ची नोंद

‘सिव्हिल’ चौकात वाहतूक कोंडी ...

श्रेयस अय्यर आणि त्याच्या आईची मुंबईत नवीन खरेदी; अपार्टमेंटची किंमत ऐकून बसेल धक्का - Marathi News | Team India player Shreyas Iyer and his mother Rohini Iyer bought an apartment worth Rs 2.90 crore in Mumbai | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रेयस अय्यर आणि त्याच्या आईची मुंबईत नवीन खरेदी; किंमत ऐकून बसेल धक्का

श्रेयस अय्यर आणि त्याच्या आईची नवीन खरेदी. ...

जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील १०४ आदिवासी गावांचा होणार कायापालट - Marathi News | 104 tribal villages in eight talukas of the district will be transformed | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील १०४ आदिवासी गावांचा होणार कायापालट

प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियान : आठही तालुक्यांतील गावांचा केला समावेश ...

Photos : बोल्ड आणि ब्युटीफुल जान्हवी किल्लेकर, किलर अदा पाहून चाहते घायाळ - Marathi News | Bigg Boss Marathi 5 Jahnavi Killekar bold and beautiful latest photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Photos : बोल्ड आणि ब्युटीफुल जान्हवी किल्लेकर, किलर अदा पाहून चाहते घायाळ

'बिग बॉस'च्या घरात कल्ला करणाऱ्या जान्हवी किल्लेकरच्या 'किलर' अदा! ...

Floriculture ​​​​​​​Success Story : ऐन दसऱ्याच्या तोंडावर फुलशेतीतून 'प्रकाशमय' आर्थिक सुबत्तेचा मार्ग - Marathi News | Floriculture Success Story : On the eve of Ain Dussehra, the path to 'bright' financial prosperity through flower farming | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Floriculture ​​​​​​​Success Story : ऐन दसऱ्याच्या तोंडावर फुलशेतीतून 'प्रकाशमय' आर्थिक सुबत्तेचा मार्ग

ऐन दसरा दिवाळीच्या तोंडावर भोकरदन तालुक्यातील शेतकरी प्रकाश यांनी झेंडू फुलांची लागवड करत आर्थिक सुबत्तेचा मार्ग निवडला आहे. त्यांची यशकथा वाचा सविस्तर (Floriculture Success Story) ...

एनर्जी स्टॉक Waaree Renewable मध्ये लागलं अपर सर्किट; यामागे मोठं कारण, वर्षभरात ७००% रिटर्न - Marathi News | Energy stock Waaree Renewable Technology Share Price takes upper circuit Big reason behind this 700 percent returns in a year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एनर्जी स्टॉक Waaree Renewable मध्ये लागलं अपर सर्किट; यामागे मोठं कारण, वर्षभरात ७००% रिटर्न

Waaree Renewable Technology Share Price : एनर्जी स्टॉक वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजीच्या शेअरला मंगळवारी ५ टक्क्यांचं अपर सर्किट लागलं असून शेअरची किंमत १,९९० रुपयांच्या पातळीवर पोहोचली. ...