धानेप (ता. वेल्हे) येथे कानंद, भोसलेवाडी, कोदापूर या गावांच्या गावठाण पुनर्वसनासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना फै लावर घेत, धानेप येथील धरणग्रस्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीमध्ये डांबून ठेवले. ...
यंगस्टार्स ट्रस्टतर्फे विरार विवा मलांज मैदानावर भव्य शाकाहारी खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी एका शानदार सोहळ्यात या महोत्सवाचे उद्घाटन पार पडले. ...
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अर्थसंकल्पावर महापौरांनी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नसल्याने महापालिकेची आर्थिक घडी विस्कळीत होण्याच्या मार्गावर आहे. ...