छापील मजकूर आणि टीव्हीवरचं दृश्य हेच अंतिम सत्य असा आपला भाबडा विश्वास. साधा कॉमनसेन्सही वापरला जात नाही. मुल्ला नसीरुद्दीनच्या गोष्टीतले प्रश्न विचारणोच जणू थांबून गेले आहे. ...
खाजगी आणि सरकारी नोकरीतून निवृत्तीला आलेल्या कर्मचा:यांना उत्तरायुष्यातल्या प्रश्नांचा (आणि अर्थातच उत्तरांचाही) वेळीच अंदाज यावा, यासाठी अमेरिकेत एक उत्तम पध्दत आहे. - रिटायरमेण्ट सेमिनार्स! म्हणजे आयुष्याच्या गोरजवेळेत प्रवेश करण्याआधीच आर्थिक नियो ...
संध्याकाळची कातर वेळ. अस्वस्थता, हुरहुर, उदासी किंवा उगाचच उत्तेजित करण्याची एक गूढ क्षमता असलेला संधिकाल. गूढतेचं कायम आकर्षण असणा:या हिंदी चित्रपटांनी ही ‘शाम’ चटकन आपल्या गाण्यांत उचलली. तरुणाईच्या स्पंदनांची ती प्रतीक झाली. ...
केंद्र सरकार वाघाऐवजी सिंहाला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्याच्या प्रस्तावावर विचार करत असून यामुळे वन्यप्रेमींमध्ये मात्र मोठी खळबळ माजली असून त्यांनी या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शवला आहे. ...
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज विविध राज्यांतील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळांची भेट घेऊन वादग्रस्त भूसंपादन विधेयकाबाबतचे त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. ...
फुटीरवादी नेता मसरत आलमच्या अटकेच्या निषेधार्थ शनिवारी काश्मीरमध्ये बंद पुकारण्यात आला असून नारबल येथे पोलिसांच्या गोळीबारात जखमी झालेल्या एका आंदोलनकर्त्याचा मृत्यू झाला आहे. ...