शेतकऱ्यांच्या विकासासाठी शासनाच्या कृषी विभागामार्फत वर्ष २०१४-१५ मध्ये राबविण्यात आलेल्या एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रमाचा जिल्ह्यातील १४९ शेतकऱ्यांनी लाभ घेतला. ...
येथील सोमेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी पुरुषोत्तम जगताप यांची फेरनिवड करण्यात आली. तर, उपाध्यक्षपदी उत्तमराव धुमाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...
शहर व परिसराच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणारा रिंगरोडचा प्रकल्प पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) स्थापन झाल्याने मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
गेल्या चार वर्षांपासून केंद्रशासन आणि राज्य शासनाच्या मान्यतांच्या फेऱ्यामध्ये अडकलेली पुणे मेट्रो आता मान्यतेच्या अंतिम टप्प्यात वादाच्या ग्रहणात सापडली आहे. ...
पुणे जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणारे चाकण आंतरराष्ट्रीय विमानतळ नक्की केव्हा ‘टेक आॅफ’ घेणार, याबाबत सध्यातरी सर्वच स्तरांवर संदिग्धताच आहे. ...