लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

समान पाणीपुरवठा निधीसाठी दमछाक - Marathi News | Tired of funding for same water supply | Latest pune News at Lokmat.com

पुणे :समान पाणीपुरवठा निधीसाठी दमछाक

समान पाणीपुरवठा योजनेला मंजुरी दिली असली तरी या योजनेसाठी लागणारा सुमारे २८०० कोटी रुपयांचा निधी उभा करताना महापालिकेच्या नाकीनऊ येणार आहे. ...

वादग्रस्त तहसीलदारांच्या बदल्यांचे प्रकरण चिघळणार - Marathi News | The issue of transfer of controversial tehsildars will be discussed | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :वादग्रस्त तहसीलदारांच्या बदल्यांचे प्रकरण चिघळणार

जिल्ह्यातील पाच तहसीलदारांच्या बदल्यांपैकी चार तहसीलदार आपापल्या ठिकाणी रुजू झाले आहेत. ...

मेट्रोवरून भाजपाचे घूमजाव - Marathi News | BJP roams on the metro | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मेट्रोवरून भाजपाचे घूमजाव

केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी राज्यात भाजपाचे सरकार सत्तेवर आल्यानंतर चार दिवसांत पुणे मेट्रोला मान्यता देण्याचे आश्वासन दिले होते. ...

सैन्यभरतीच्या आमिषाने ३६ लाखांची फसवणूक - Marathi News | The bribery of the military has betrayed 36 lakhs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सैन्यभरतीच्या आमिषाने ३६ लाखांची फसवणूक

दोघांविरोधात गुन्हा : भरतीचे बनावट पत्र देऊन १२ जणांना गंडा ...

प्रारूप आराखडा अद्याप मंजूर नाही. - Marathi News | The draft format is not yet approved. | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रारूप आराखडा अद्याप मंजूर नाही.

प्रारूप आराखडा अद्याप मंजूर नाही. ...

कसबा बीड-महे दरम्यानचा बंधारा ठरतोय मृत्यूचा सापळा - Marathi News | Kasba Beed-mahe bandhara dead death trap | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कसबा बीड-महे दरम्यानचा बंधारा ठरतोय मृत्यूचा सापळा

बंधाऱ्याची उंची कमी : करवीर तालुक्याच्या पश्चिमेकडील ४० गावांना दळणवळणाचे साधन असलेल्या बंधाऱ्याकडे दुर्लक्ष ...

स्थायी समितीवरही महिलाराज - Marathi News | Mahilaraj also on the Standing Committee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्थायी समितीवरही महिलाराज

दोन दशकांपासून स्थायी समितीवर असलेले पुरुषांचे वर्चस्व संपुष्टात आले आहे. सत्ताधारी व विरोधी पक्षांनी महिलांना उमेदवारी दिली आहे. ...

निम्म्या गावांत महिलाराज; इच्छुकांची निराशा - Marathi News | Himalayan village, Mahilaraj; The disappointment of the seekers | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :निम्म्या गावांत महिलाराज; इच्छुकांची निराशा

सरपंचपदाची आरक्षण सोडत : जिल्ह्यातील १0३0 ग्रामपंचायतींचा समावेश; मोर्चेबांधणी सुरू ...

उमेदवारांनी नियमात बसविला खर्च - Marathi News | The candidates spent sitting in the rules | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उमेदवारांनी नियमात बसविला खर्च

महापालिका निवडणुकीमध्ये पैशांची प्रचंड उधळपट्टी झाल्याची चर्चा शहरभर आहे. काही उमेदवारांनी कोटीच्या मर्यादाही ओलांडल्याचे बोलले जाते. ...