लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

साखर मूल्यांकनात सहाव्यांदा घट - Marathi News | Sixth reduction in sugar valuation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साखर मूल्यांकनात सहाव्यांदा घट

राज्य बँकेचा निर्णय : प्रतिक्विंटल २२७५ रुपये ऐवजी २१७० रुपये साखरेचे मूल्यांकन ...

सुटा-बुटातील भाजपाचे ‘सेल्फी’ सरकार - Marathi News | BJP's 'selfie' government in the loose | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुटा-बुटातील भाजपाचे ‘सेल्फी’ सरकार

भारतीय जनता पक्षाने निवडणुकीपूर्वी दिलेले ‘अच्छे दिन’चे आश्वासन फोल ठरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा जनतेशी संपर्क राहिलेला नाही. ...

पाण्याची भीषण टंचाई - Marathi News | The severe water scarcity | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पाण्याची भीषण टंचाई

गोंदिया तालुक्यातील कामठा जिल्हा परिषद क्षेत्रांतर्गत येणाऱ्या बिरसी येथे तीव्र उन्हाच्या दिवसामध्ये पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. ...

‘सेझ’च्या नावाखाली लूट - Marathi News | Plunder in the name of 'SEZ' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘सेझ’च्या नावाखाली लूट

श्वेतपत्रिका प्रकाशित केली तर काँग्रेस उघड पडेल, असे वक्तव्य केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज येथे काढले. ...

जिल्ह्यातील १६ शाळा अनधिकृत - Marathi News | 16 schools unauthorized in the district | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जिल्ह्यातील १६ शाळा अनधिकृत

शिक्षण हक्क कायद्याप्रमाणे बाध्य असलेल्या शाळांवरून वाद सुरू आहे. जिल्ह्यातील १६ शाळा अनधिकृत असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे. ...

महापुरूषांच्या छायाचित्रावरून राष्ट्रवादीचा रोष - Marathi News | NCP's fury against the photograph of great men | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :महापुरूषांच्या छायाचित्रावरून राष्ट्रवादीचा रोष

दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे रेल्वे व्यवस्थापक आलोक कंसल यांनी रेल्वे स्थानकांवरून महापुरूषांचे छायाचित्र हटविण्याचा आदेश ... ...

बारावीचा निकाल आज - Marathi News | The result of HSC today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बारावीचा निकाल आज

फेब्रुवारी / र्माच २०१५ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या (दि. २७) दुपारी १ वाजता मंडळाच्या संकेतस्थळावर आॅनलाईन पद्धतीने जाहीर केला आहे. ...

गोंदिया स्थानकावर नऊ कोटींची कामे - Marathi News | Nine crore works on Gondia station | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदिया स्थानकावर नऊ कोटींची कामे

मागील दोन वर्षांपासून गोंदिया रेल्वे स्थानकावर १६ कोटी रूपयांचे बांधकाम करण्यात आले. ...

कॉँग्रेस भवनासमोर ‘जोडे मार’ आंदोलन - Marathi News | 'Jode Mar' movement before Congress Bhavan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कॉँग्रेस भवनासमोर ‘जोडे मार’ आंदोलन

कॉँग्रेस भवनासमोर ‘जोडे मार’ आंदोलन ...