कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार
राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत काम केलेल्या १०० मजुरांची मजुरी आठ महिन्यांचा कालावधी उलटूनही मिळाली नाही. याबाबत ग्रामसेवक उडवाउडवीचे उत्तरे देऊन वेळ मारून नेत आहे. ...
केेंद्र आणि राज्य सरकारमध्ये सामील असलेल्या शिवसेनेने मोदी सरकारच्या वर्षपूर्ती सोहळ्याकडे साफ दुर्लक्ष केल्याचे दिसून आले़ ‘सामना’मध्ये अवघ्या दोन कॉलममध्ये मोदींच्या भाषणाची दखल घेण्यात आली़ ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला आज एक वर्ष पूर्ण झाले. ...
अपारंपारिक ऊर्जा प्रकल्पांना भूसंपादन, मूलभूत सुविधा, प्रकल्प उभारणीचे ना हरकत प्रमाणपत्र, मंजुरी प्रक्रिया व वीज खरेदी करण्याचा प्रस्ताव लालफितीमध्ये अडकला आहे. ...
इंडियन प्रीमिअर लीगच्या आठव्या पर्वाच्या समारोपानंतर बांगलादेश दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघातील सर्व खेळाडूंना फिटनेस टेस्ट द्यावी लागणार आहे. ...
नक्षलग्रस्त आणि अतिदुर्गम मुरुमगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. ...
महान क्रिकेटपटू व मुंबई इंडियन्सचा आयकॉन सचिन तेंडुलकरने आयपीएलमधील चॅम्पियन झालेल्या संघाचा कर्णधार रोहित शर्माची प्रशंसा केली. ...
मुलचेरा तालुक्यात मुकडी गावाजवळ चेन्ना नदीवर बांधण्यात येणारा चेन्ना हा मध्यम सिंचन प्रकल्प १९८४ पासून बंद पडला आहे. ...
भारतीय आॅलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष एन. रामचंद्रन यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच आहेत. ...
प्रणव चोपडा आणि अश्विनी पोनप्पा यांच्या मिश्र दुहेरी जोडीने मंगळवारी आॅस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या मुख्य फेरीत स्थान निश्चित केले. ...