लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

१९ सेकंदांत २०० मीटर अंतर धावण्याची इच्छा - Marathi News | Desire to run 200 meters in 19 seconds | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :१९ सेकंदांत २०० मीटर अंतर धावण्याची इच्छा

२०१६च्या रियो आॅलिम्पिकमध्ये २०० मीटरची दौड १९ सेकंदांत पूर्ण करण्याची इच्छा वेगवान दौडीचा बादशाह जमेकाचा युसेन बोल्ट याने व्यक्त केली आहे. ...

अर्जुनी तालुक्यात भाजपला खिंडार - Marathi News | BJP in Arjuni taluka Khindar | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अर्जुनी तालुक्यात भाजपला खिंडार

अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील युवा नेते व पंचायत समिती सदस्य किशोर तरोणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ...

कर्जमर्यादा एक लाख करण्याचा निर्णय जिल्हा बॅँक बैठक - Marathi News | District Bank meeting decided to limit the limit of one lakh | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कर्जमर्यादा एक लाख करण्याचा निर्णय जिल्हा बॅँक बैठक

हिरे बंधूंसह कोकाटे अनुपस्थित ...

दोन दिवसात जि.प.साठी ६५ नामांकन - Marathi News | 65 nominations for ZP in two days | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :दोन दिवसात जि.प.साठी ६५ नामांकन

जिल्हा परिषदेच्या ५३ जागांसह व सर्व आठ पंचायत समित्यांचा सार्वत्रिक निवडणुकीसाठी अखेर आॅनलाईन नामांकन प्रक्रियेने वेग घेतला आहे. ...

न्यूझीलंडची इंग्लंडवर मात - Marathi News | New Zealand beat England | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :न्यूझीलंडची इंग्लंडवर मात

रॉस टेलरने केलेले शानदार शतक (११९) व गोलंदाजांनी केलेल्या संयमित माऱ्याच्या जोरावर न्यूझीलंडने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडला १३ धावांनी पराभूत केले. ...

प्रस्ताव पुन्हा ‘हद्द’पार ? - Marathi News | Proposal again reaches' border? | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :प्रस्ताव पुन्हा ‘हद्द’पार ?

हद्दवाढ : मतैक्य घडविण्याची जबाबदारी महापालिकेचीच; चंद्रकांतदादांनी हात झटकले ...

विजयसोबत मोठ्या भागीदाऱ्या पहायला मिळतील - Marathi News | There will be big partnerships with Vijay | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :विजयसोबत मोठ्या भागीदाऱ्या पहायला मिळतील

सलामीचा सहकारी मुरली विजयसोबत भविष्यात मोठ्या भागीदारी बघायला मिळतील, असा विश्वास भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनने व्यक्त केला. ...

सचिन चव्हाण यांचा जातीचा दाखला रद्द - Marathi News | Sachin Chavan's caste certificate cancellation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सचिन चव्हाण यांचा जातीचा दाखला रद्द

जात पडताळणी समितीचा निर्णय : दाखला जप्तीचे आदेश; नगरसेवकपद धोक्यात; बोगसगिरी उघड ...

‘एमआयडीसी’तील उद्योजक न्यायालयात जाणार - Marathi News | Go to 'MIDC' entrepreneur Court | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘एमआयडीसी’तील उद्योजक न्यायालयात जाणार

‘स्मॅक’चा निर्णय : टाऊनशिपसाठी प्रयत्न ...