कुसळंब : बार्शी तालुक्यातील कुसळंब जि़ प़ शाळेत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ, चॉकलेट, लाडू, पेन व पुस्तक संच देऊन स्वागत करण्यात आल़े तत्पूर्वी शाळेची सजावट करण्यात आली होती़ प्रवेशद्वारावर रांगोळी साकारली होती़ ...
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सोमवारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांची भेट घेतली. राज्याचे नायब राज्यपाल नजीब जंग यांच्यासोबतचा संघर्ष आणि दिल्ली सरकारशी अनेक मुद्यांवर यादरम्यान चर्चा झाल् ...
कुडरूवाडी : येथील जीवनरक्षा समितीच्या वतीने वीज वितरण कंपनीच्या उपकेंद्र परिसरात संस्थापक राहुल धोका यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आल़े यावेळी अशोक, सीताफळ, औदुंबर, चंदन आदी प्रकारची झाडे लावण्यात आली़ ...
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड शाळेचा दहावीचा निकाल 98 टक्के लागला असून दोन विद्यार्थ्यांनी सस्कृत विषयात 100 पैकी 100 गुण मिळविले आहेत.विपुल चव्हाण याने 95.40 टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. साकेत वार ...
सासवड : पुरंदर तालुक्यातील पिंपळे येथील युवक व तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष विवेक अभिमन्यू दाते व सामाजिक कार्यकर्ते पै. गणेश बबनराव खेनट यांनी राबविलेल्या शालेय उपक्रमातून न्यू इंग्लिश स्कूल पिंपळे, प्राथमिक शाळा, अंगणवाडी पिंपळे, पोमणनगर येथील ...