सिडको : रायगड चौक येथील मनपा विद्यानिकेतन शाळा क्रमांक ४ शाळेत नवागतांचे स्वागत व मोफत पाठ्यपुस्तकाचे वितरण नगरसेवक सुधाकर बडगुजर व शिक्षण मंडळ सदस्य हर्षा बडगुजर यांच्या हस्ते करण्यात आले. ...
भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशाचा डाव ६६ षटकांत गुंडाळला. आश्विनने ५, तर हरभजनने ३ बळी घेतले. आश्विनने कारकिर्दीत दहाव्यांदा एका डावात ५ बळी घेण्याची कामगिरी केली, तर स्टार ऑफ स्पिनर हरभजनने जवळजवळ दोन वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. हरभजन ...
पंचवटी : औदुंबरनगर येथिल औदुंबर नगर मित्र मंडळाच्या वतीने येत्या बुधवारपासून दत्तमंदीर सभागृहात श्रीमद भागवत कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहा निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. ...
मान्यताप्राप्त शाळा व महाविद्यालय संस्था चालक संघटनेची कार्यकारिणी वाळूज महानगर : वाळूज औद्योगिक परिसरात मान्यताप्राप्त शाळा व महाविद्यालयाच्या संस्था ... ...
सोलापूर : 30 वर्षांच्या शैक्षणिक सेवेत उत्कृष्ट कामगिरी करून निवृत्त झाल्यानिमित्त मुख्याध्यापिका खुर्शीद महीमूद शेख यांचा जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या आनंद मेळाव्यात अध्यक्षा जयमालाताई गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़ ...
श्रीरामपूर : श्रीरामपूर नगरपालिकेच्या जुन्या साठवण तलावाच्या सुमारे ४३ कोटी १० लाख रूपये खर्चाच्या विस्तारीकरण कामाचा शुभारंभ सोमवारी रामगिरी महाराज यांच्या हस्ते झाला. ...