लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

जान्हवी गडकर जामीन अर्जावरील सुनावणी तहकूब - Marathi News | Jahnavi Gadkari's bail hearing on application | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जान्हवी गडकर जामीन अर्जावरील सुनावणी तहकूब

फ्री-वे अपघातातील आरोपी जान्हवी गडकर हिच्या जामीन अर्जावरील सुनावणी आज कुर्ला न्यायालयाने १७ जूनपर्यंत तहकूब केली. ...

मालाडच्या समुद्रात दोन मुले बेपत्ता - Marathi News | Two children missing in Malaga sea | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालाडच्या समुद्रात दोन मुले बेपत्ता

मालाड पश्चिमेकडील मालाड मार्वे रोडवरील समुद्रात दोन मुले बेपत्ता झाल्याची घटना घडली असून, मतिन खान (१७) आणि राजेश आग्रे (१८) अशी त्यांची नावे आहेत. ...

सलमान खानची सुनावणी १ जुलैला - Marathi News | Salman Khan hearing on July 1 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सलमान खानची सुनावणी १ जुलैला

हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणी पाच वर्षांची शिक्षा व दंड झालेला अभिनेता सलमान खान याने या शिक्षेविरोधात केलेल्या अपील याचिकेवर ...

नवे खगोलशास्त्रज्ञ घडणार - Marathi News | To be a new astronomer | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवे खगोलशास्त्रज्ञ घडणार

खगोलशास्त्राचे सखोल, सप्रात्यक्षिक शिक्षण देत अशा विद्यार्थ्यांमधूनच उद्याचे भावी खगोलशास्त्रज्ञ घडविण्याचे काम आता भारतीय अवकाश संशोधन संस्था आणि गुजरातमधील चारुस्यात विज्ञान आणि तंत्रज्ञान ...

कोर्टात आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | Suicide attempt at court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोर्टात आत्महत्येचा प्रयत्न

वांद्रे कोर्टात सोमवारी सायंकाळी एका ३० वर्षीय तरुणाने मानेवरून ब्लेड फिरवून स्वत:ला जखमी केले. या घटनेमुळे कोर्टात खळबळ उडाली. ...

आयपीएल सट्ट्याचा खटला अडकला - Marathi News | IPL betting case gets stuck | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आयपीएल सट्ट्याचा खटला अडकला

आयपीएल टी-२० सामन्यांवर कोट्यवधी रुपयांच्या सट्ट्याचे २०१३ मध्ये आरोपपत्र दाखल होऊनही प्रत्यक्षात याचा खटला अद्याप सुरू झालेला नाही. ...

परिवहन समितीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी - Marathi News | The brother-in-law of the transport committee | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :परिवहन समितीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी

दीड वर्ष रखडलेली परिवहन समितीची निवडणूक येत्या २० जून रोजी पार पडणार आहे. परंतु, त्यात सदस्य म्हणून जाण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. ...

बुधवारपासून अधिक मासारंभ - Marathi News | More mammoth than Wednesday | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बुधवारपासून अधिक मासारंभ

बुधवार म्हणजे १७ जूनपासून अधिक आषाढ महिन्याचा प्रारंभ होत असून, गुरुवारी १६ जुलै रोजी अधिक आषाढ महिना संपणार असल्याचे पंचांगकर्ते दा.कृ. सोमण यांनी सांगितले. ...

महिला कॉन्स्टेबलचा संशयास्पद मृत्यू - Marathi News | Suspicious death of women constable | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महिला कॉन्स्टेबलचा संशयास्पद मृत्यू

मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण विभागात मुलुंड येथे कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेली यास्मिन शेख ही ३५वर्षीय महिला कल्याणमधील ...