लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

भटक्या कुत्र्यांची दहशत! - Marathi News | Dread Dogs Panic! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भटक्या कुत्र्यांची दहशत!

तालुक्यातील खुटारी गावात एका तीन वर्षीय चिमुरडीला मोकाट कुत्र्याने चावल्याने त्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असून तालुक्यातील शिरवली गावात ...

गार्बेटवाडीच्या नशिबी डबक्याचे पाणी - Marathi News | Late water of Garbethwadi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गार्बेटवाडीच्या नशिबी डबक्याचे पाणी

केवळ ३० घरांची लोकवस्ती, तरीही या डोंगरकपारीतील आदिवासींना आयुष्य जगवण्यासाठी आणि तहान भागवण्यासाठी गेली अनेक वर्षे निव्वळ संघर्षच करावा लागत आहे. ...

...अखेर गळती थांबली - Marathi News | The leak finally stopped | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...अखेर गळती थांबली

गेल्या आठ महिन्यांपासून मुंबई - पुणे एक्स्प्रेस वे उड्डाणपुलाखालील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची जलवाहिनी फुटली होती. ...

ग्राहकांच्या खिशाला झोंबणार मिरच्या...! - Marathi News | Chilli kills customers! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ग्राहकांच्या खिशाला झोंबणार मिरच्या...!

उन्हाळा सुरू झाला की गृहिणींची वर्षाचा मसाला तयार करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. मात्र मिरचीचे दर वाढल्याने यंदाचा मसाला ग्राहकांसाठी चांगलाच तिखट झाला आहे. ...

राजस्थानची फलंदाजी ढेपाळली, बंगळुरूपुढे १३१ धावांचं आव्हान - Marathi News | Rajasthan's batting collapse, Bangalore's 131-run challenge | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :राजस्थानची फलंदाजी ढेपाळली, बंगळुरूपुढे १३१ धावांचं आव्हान

अहमदाबाद येथे सुरु असलेल्या आयपीएल सामन्यात रॉयल चॅलेंजर बंगळुरूविरुध्द खेळताना राजस्थान रॉयल्सने ९ गडी गमावत १३० धावा केल्या. ...

तृतीयपंथीयांच्या अधिकार विधेयकाला ४५ वर्षांनंतर राज्यसभेत मंजुरी - Marathi News | Rajya Sabha sanctioned after 45 years of third party rights bill | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तृतीयपंथीयांच्या अधिकार विधेयकाला ४५ वर्षांनंतर राज्यसभेत मंजुरी

तृतीयपंथीयांच्या अधिकारासंदर्भात असलेले व ४५ वर्षापासून रखडलेले विधेयक गुरुवारी राज्यसभेत एकमताने मंजुर करण्यात आले. ...

मुलीचं 'इंडिया' नाव ठेवल्यानं जॉन्टी ऱ्होड्सची सोशल मीडियावर खिल्ली - Marathi News | Putting the name of the girl 'India', Jonty Rhodes wins on social media | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुलीचं 'इंडिया' नाव ठेवल्यानं जॉन्टी ऱ्होड्सची सोशल मीडियावर खिल्ली

मुंबई इंडियन्स संघाचा फिल्डिंग कोच आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटर जॉन्टी ऱ्होड्सची सध्या सोशल मीडियावर चांगलीच खिल्ली उडविली जात आहे. ...

फुटीरतावाद्यांना पाकिस्तानात पाठवा - आरएसएस - Marathi News | Send separatists to Pakistan - RSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फुटीरतावाद्यांना पाकिस्तानात पाठवा - आरएसएस

सरकारने फुटीरतावाद्यांना पाकिस्तानात पाठवले पाहिजे अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपली नाराजी व्यक्त केली आहे. ...

नाशिकमध्ये लुटलं तबब्ल ५८ किलो सोनं - Marathi News | 58 kg of gold lying in Nashik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाशिकमध्ये लुटलं तबब्ल ५८ किलो सोनं

शस्त्रांचा धाक दाखवत तब्बल ५८ किलो सोनं लुटल्याची खळबळजनक घटना नाशिकमध्ये घडली आहे. ...