लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मूल्यांची अप्रतिष्ठा कशासाठी? - Marathi News | Why dishonest values? | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :मूल्यांची अप्रतिष्ठा कशासाठी?

आणीबाणीच्या वेळी तुम्ही कुठे होता किंवा दिल्ली व गुजरातमधील दंगलींच्या काळात तुम्ही काय केले, असे प्रश्न विचारून पुरस्कार परत करणा:या साहित्यिक-कलावंतांची टवाळी करण्याने काय साधणार? ‘तेव्हा’ काय केले, हे तुम्ही ‘आता’ काय करता, या प्रश्नाचे उत्तर ठरत ...

‘ढगा’तली शाळा! - Marathi News | Schools in the cloud! | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :‘ढगा’तली शाळा!

लॅपटॉप अथवा संगणक हाताळता येणं म्हणजे ऑनलाइन एज्युकेशन? या प्रश्नाचे उत्तर शोधायचे असेल तर मलेशियाचा प्रकल्प अभ्यासायला हवा. तेथील तब्बल 10 हजार शाळांतील 55 लाख विद्यार्थी सध्या ऑनलाइन धडे गिरवत आहेत. ...

‘सेल्फी’श! - Marathi News | 'Selfie'! | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :‘सेल्फी’श!

स्वप्रतिमेचं वेड कोणाला नसतं? स्मार्टफोनच्या स्मार्ट युगात तर त्याचा ‘ट्रेंड’च झाला आहे. कुठलाही प्रसंग, कुठलंही स्थळ असो, काढला सेल्फी, केला व्हायरल! अर्थात स्वत:च्याच प्रेमात पडण्याची ही मानसिकता दोनशे वर्षे जुनी आहे. त्याच मानसिकतेचा हा धांडोळा. ...

‘संवाद’ सुरू राहावा म्हणून.. - Marathi News | To continue with the 'dialogue'. | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :‘संवाद’ सुरू राहावा म्हणून..

टय़ुनिशियात 2011 मध्ये लोकशाही क्रांतीची ठिणगी पेटली. शांतीचे प्रयत्न करणा:या तिथल्या चार संघटनांनी देशासाठी एक राज्यघटना तयार करायला लावली, विळ्या-भोपळ्याचं सख्य असलेल्या सत्ताधारी पक्षांना एकत्रं बसवलं, त्यांची मनं वळवली. या ‘चौकडी’कडे काहीच नाही. ...

महाकवीचे महामार्ग - Marathi News | Highway of Mahakavi | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :महाकवीचे महामार्ग

काश्मिरात जन्मलेला, उज्जैनीत राहिलेला आणि श्रीलंकेत देह ठेवणारा कालिदास भारतातल्या रस्त्यांवरून मनसोक्त भटकला होता. त्याकाळी सारेच रस्ते कठोर कायद्यांनी जखडलेले होते. अशा मार्गावर हिंडूनही कालिदासाला काव्यस्फूर्ती लाभली. सामान्यांना जाचणारे कर, कायद ...

खरी माणुसकी! - Marathi News | True humanity! | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :खरी माणुसकी!

सतत दुस:यांसाठीच काही करावं असं नाही; परंतु स्वत:साठीच काही करत असताना त्याचा आनंद दुस:यांनाही मिळाला तर चांगलंच ना? उगीच आपलं नाक जमिनीला लागायची वेळ येईर्पयत पगाराच्या दिवसाची वाट पाहत खुरडत जगायचं याला काय अर्थ आहे? - इतरांनाही आपला काही उपयोग झाल ...

तुमच्यावर बलात्कार झाला तर विरोधी पक्ष काय करणार, भाजपा मंत्र्याचं असंवेदनशील वक्तव्य - Marathi News | If you are raped, what the Opposition parties will do, insensitive statement of BJP minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुमच्यावर बलात्कार झाला तर विरोधी पक्ष काय करणार, भाजपा मंत्र्याचं असंवेदनशील वक्तव्य

तुमच्यावर बलात्कार केला तर आम्ही विरोधी पक्ष म्हणून काय करू शकतो असं अत्यंत असवंदेनशील वक्तव्य के. एस. ईश्वरप्पा यांनी केले महिला पत्रकाराशी बोलताना केले ...

छोटे साहेब - Marathi News | Little sir | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :छोटे साहेब

मार्च 1980 ला मी धारणीत अवतरलो. ‘नवा साहेब’ वरून ‘छोटे साहेब’ असं माझं नामकरण झालं होतं. पूर्वीच्या मध्य प्रांतात सहायक वन संरक्षक (एसीएफ) किंवा उपविभागीय वनाधिका:यासाठी (सब डीएफओ) ही आवडती उपाधी होती. ‘मोठा साहेब’ म्हणजेच विभागीय वनाधिकारी (डीएफओ) ह ...

बाळासाहेब - Marathi News | Balasaheb | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :बाळासाहेब

काही इमारतींना, जागांना आपल्या आयुष्यात फार महत्त्वाचं स्थान असतं. विशेषत: आपलं करिअर घडण्याच्या काळातल्या इमारतींना तर आपल्या मनात एक विशेष जागा असते. आपल्या करिअरच्या इमारतीच्या पायाचे दगड तिथल्या जागेत असतात. ...