लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

नौदल अधिकाऱ्याविरोधात बलात्काराचा गुन्हा - Marathi News | Rape accused against naval officer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नौदल अधिकाऱ्याविरोधात बलात्काराचा गुन्हा

खासगी वृत्तवाहिनीत काम करणाऱ्या तरूणीने केलेल्या तक्रारीवरून कुलाबा पोलिसांनी नौदल अधिकाऱ्याविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदविला आहे. ...

पाण्याने पोळले अन् टंचाईने जाळले - Marathi News | Drained with water and burned with scarcity | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :पाण्याने पोळले अन् टंचाईने जाळले

खेड तालुका : ४८ योजना बंद, ९७ योजना नादुरूस्त; पाण्याविना हजारो लोकांचा घसा कोरडा ...

स्वयंचलित लोकलचा दरवाजा बंद होईना - Marathi News | Automatic locale shutdown | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वयंचलित लोकलचा दरवाजा बंद होईना

स्वयंचलित दरवाजात तांत्रिक बिघाड झाला असून २१ मेपासून दरवाजा बंद होत नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्याकडे खुद्द पश्चिम रेल्वे प्रशासनानेही दुर्लक्ष केले आहे. ...

शिवसेना जैतापूरचे फुकुशिमा होऊ देणार नाही.. - Marathi News | Shiv Sena will not become Fukushima of Jaitapur .. | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :शिवसेना जैतापूरचे फुकुशिमा होऊ देणार नाही..

अनंत गीते : जनकल्याण पर्व कार्यक्रम, केंद्र सरकारच्या वर्षभरातील कामगिरीचा आढावा. ...

बीकेसीचा सर्वांगीण विकास करणार - Marathi News | All-round development of BKC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बीकेसीचा सर्वांगीण विकास करणार

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक असणाऱ्या मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलात (बीकेसी) भविष्यातील व्यापाराच्या दृष्टीने सर्वच सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील ...

चिपळुणात मोजणीचे काम रोखले - Marathi News | Keeping the calculations in Chiplun do not stop | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :चिपळुणात मोजणीचे काम रोखले

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांवर अखेर माघारी फिरण्याची वेळ. ...

अनुभवी अधिकाऱ्यांची अग्निशमन दलात उणीव - Marathi News | Lack of experienced officers in the fire brigade | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनुभवी अधिकाऱ्यांची अग्निशमन दलात उणीव

काळबादेवीतील भीषण आगीत अग्निशमन दलाचे नेतृत्वच हरपल्यामुळे जवानांचे मनोधैर्य खचले आहे़ त्यामुळे प्रमुखपद तसेच ५८ रिक्त पदे तत्काळ भरण्याची मोहीम पालिका प्रशासनाने हाती घेतली आहे़ ...

अपूर्ण योजनांना माजी मंत्रीच जबाबदार - Marathi News | Former minister is responsible for the incomplete plans | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अपूर्ण योजनांना माजी मंत्रीच जबाबदार

रामराजे नाईक-निंबाळकर : वाठार स्टेशन येथील कार्यक्रमात विरोधकांवर टीकास्त्र ...

नारळ फुटल्यापासून धरणाला गळती! - Marathi News | Coconut smash the dam! | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नारळ फुटल्यापासून धरणाला गळती!

लाखो लिटर पाणी वाया : कामाच्या दर्जाबाबत साशंकता; गळतीकडे प्रशासनाने दुर्लक्ष; दोन वर्षांपासून ठेकेदारही गायब ...