लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सोनवळ्यात जनगणनेच्या यादीतून चारशे ग्रामस्थांना वगळले - Marathi News | Exclude four hundred villagers from the census list of Sonawali | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सोनवळ्यात जनगणनेच्या यादीतून चारशे ग्रामस्थांना वगळले

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यातील सोनवळा येथील चारशे ग्रामस्थांना सामाजिक, आर्थिक व जातीनिहाय जनगणनेतून जाणीवपूर्वक वगळण्यात आले आहे. ...

घटस्फोट झाल्यास मुलांचा संयुक्त ताबा - Marathi News | Child custody combined control | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घटस्फोट झाल्यास मुलांचा संयुक्त ताबा

घटस्फोट झाल्यास मुलांचा ताबा घेण्यावरून माता-पित्यांपैकी एकाला वरचढ ठरविणारी पद्धत संपुष्टात आणत संगोपनाची संयुक्तरीत्या जबाबदारी सोपविण्याची शिफारस विधि आयोगाने केली आहे. ...

इस्लामपूरकरांना ‘साई के नाम पर’ लाखोंचा गंडा - Marathi News | Islamophakaras 'millions of people' in the name of 'Sai' | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :इस्लामपूरकरांना ‘साई के नाम पर’ लाखोंचा गंडा

हे लेखन इंग्रजीतील पहिल्या लिपीत (कॅपिटल) करणे अनिवार्य आहे. लेखनासाठी संबंधित पुस्तक, कागद आणि पेन कंपनीकडून पुरवण्यात येतात. ...

जी. मोहनकुमार नवे संरक्षण सचिव - Marathi News | G. Mohankumar is the new Defense Secretary | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जी. मोहनकुमार नवे संरक्षण सचिव

जी. मोहनकुमार यांची पुढील दोन वर्षांसाठी नवे संरक्षण सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मोहनकुमार हे ३१ मे रोजी सेवानिवृत्त होत असलेले आर.के. माथुर यांचे स्थान घेतील. ...

समन्वय ठेवा, अन्यथा ९५ ची पुनरावृत्ती - Marathi News | Keep coordination, otherwise repeat the 9 5 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समन्वय ठेवा, अन्यथा ९५ ची पुनरावृत्ती

मुख्यमंत्र्यांचा इशारा : चांगले निर्णय जनतेपर्यंत पोहोचवा; सरकार-संघटनेतील दुराव्यामुळे भाजप चिंतीत ...

बंद घरे आणि मंदिरेही चोरट्यांच्या निशाण्यावर - Marathi News | Close houses and temples are also seen in the thieves | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बंद घरे आणि मंदिरेही चोरट्यांच्या निशाण्यावर

वाघापूर-लोहारा या वळण रस्त्यावरील नवीन वसाहतींमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. ...

गोमांस खाणाऱ्यांनो पाकमध्ये चालते व्हा! - Marathi News | Beers eaters go to Pakistan! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोमांस खाणाऱ्यांनो पाकमध्ये चालते व्हा!

ज्यांना गोमांस खाण्याची इच्छा असेल त्या सर्वांनी पाकिस्तानात चालते व्हावे ...

शहा, मुख्यमंत्री कोल्हापुरात - Marathi News | Shah, Chief Minister of Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शहा, मुख्यमंत्री कोल्हापुरात

भाजप बैठक : कार्यकारिणीच्या बैठकीचे आज उद्घाटन ...

कोळसाप्रकरणी जिंदल, राव, कोडा व इतरांना जामीन - Marathi News | Jindal, Rao, Koda and others to bail out the coal case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोळसाप्रकरणी जिंदल, राव, कोडा व इतरांना जामीन

काँग्रेस नेते व उद्योगपती नवीन जिंदल, माजी कोळसा राज्यमंत्री दासरी नारायण राव, झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा व अन्य सात जणांना शुक्रवारी जामीन मंजूर केला. ...