केईएम रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात सोमवारी सकाळी साडेआठ वाजता अरुणा शानबाग यांनी अखेरचा श्वास घेतला आणि तब्बल ४२ वर्षांपासून मृत्यूसोबत सुरू असलेला एक प्रदीर्घ संघर्ष संपला. ...
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडनमधील घर खरेदी करण्यास राज्याच्या वित्त विभागाने हरकत घेतल्यामुळे घर खरेदीचा निर्णय बारगळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
आयसीएसई दहावी आणि आयसीएस बारावी (दिल्ली बोर्ड) निकाल सोमवारी जाहीर झाला. आयसीएसईचे तब्बल ९८.४९ टक्के तर आयएससीचे ९६.२८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ...
विवाहानंतर तब्बल २१ वर्षांनी आपल्या १६ वर्षांच्या मुलीचे पितृत्व नाकारू पाहणाऱ्या सांगली जिल्ह्यातील एका पित्याला मुंबई उच्च न्यायालयाने चपराक दिली ...
अरुणा शानबाग यांचे निधन झाल्यावर केईएम रुग्णालयाने अरुणांच्या नातेवाइकांना यायचे आवाहन केले होते. या आवाहनानंतर दुपारी १२ च्या सुमारास अरुणाचे भाचे आणि भाची केईएम रुग्णालयात दाखल झाले. ...