सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू Malegaon Municipal Election 2026 : मालेगाव महापालिकेत सर्वच पक्षांत अवतरली घराणेशाही, निष्ठावंतांना डावलून उमेदवारींचे वाटप Malegaon Municipal Corporation Election : मालेगाव मनपा उमेदवारी छाननीत १५ अर्ज ठरले बाद; अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम Nashik Municipal Corporation Election : डबल एबी फॉर्म अन् बडगुजरांचा ट्रिपल धमाका; आमदार सीमा हिरेंसह भाजपला धक्का बांगलादेशी खेळाडूंसाठी आयपीएलचे दरवाजे बंद होणार? मुस्तफिजुर रहमानसाठी शाहरुखच्या संघाने ९ कोटी मोजले... Nashik Municipal Corporation Election : AB फॉर्मच्या घोळात भाजपचे चार अधिकृत झाले अनधिकृत; शहाणे, ढोमसे, पवार, नेरकर गोत्यात आजपासून 'भारत टॅक्सी'ची सुरुवात; स्वस्त प्रवास अन् 'नो सर्ज प्रायसिंग'ने प्रवाशांना मिळणार दिलासा ईडीने धनकुबेराच्या घरीच छापा मारला; रोकड सोडा, दागिनेच एवढ्या कोटींचे सापडले की... घबाड पाहून अधिकारीही अवाक् तो काळ परत येणार नाही...! PCO चा बुथ ते 3G डोंगलचा वेग; स्मार्टफोन आणि ५जीच्या स्पीडने तुम्ही विसरलात का...? सोने व्यापारी, पत्नी आणि तो...! एकाकडे पिस्तूल, दुसऱ्याकडे चाकू, तिघांचाही मृत्यू; कोणी कोणाला मारले? शेजारी, पोलिसही चक्रावले... २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले अहिल्यानगर - श्रीरामपूर येथील राजकीय तसेच गुन्हेगारी क्षेत्रातील अस्लम शब्बीर शेख उर्फ बंटी जहागिरदार याच्यावर बुधवारी दुपारी गोळीबार
यवतमाळ नगरपरिषदेच्या हद्दवाढी संदर्भात लगतच्या ग्रामपंचायतींंनी ठराव घेतले असून सात ग्रामपंचयतींनी नगरपरिषदेत समाविष्ठ होण्याला विरोध दर्शविला. ...
रस्त्याच्या कडेला शौचास बसलेल्या एका तरुणीला अॅम्बुलन्सने धडक दिल्याने झालेल्या अपघातात ती जागीच ठार झाली. ...
एसटी महामंडळाचे तोट्यातील मार्ग खासगी वाहतूकदारांना कंत्राटी पध्दतीने देण्याचा डाव शासनस्तरावर गेल्या काही वर्षापासून सुरू आहे. त्याला खुद्द महामंडळ आणि एसटी संघटनेकडून ...
शासकीय वसतिगृहांमध्ये सुविधांचा अभाव असल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी पुसद येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात जाऊन संताप व्यक्त केला. ...
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला विहिरीत बुडवून ठार मारून आपल्या दोन मुलांचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ...
हिमालय गिर्यारोहकांना नेहमीच आव्हान देतो. तो चढून जाणे जसे अगम्य, तसेच स्वत:च हिमालयाचा देखावा साकारणे हेही काम अचाटच. ...
नगरपंचायतीच्या नगरसेवकांना विधानपरिषदेच्या निवडणुकीत मतदानाची ‘संधी’ मिळणार असल्याने या निवडणुकीसाठी इच्छुकांची मोठी गर्दी झाली आहे. ...
बॉलिवूडमधील ज्येष्ठ लेखक आणि सलमान खानचे वडील सलीम खान यांच्यावर मंगळवारी लिलावती रूग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉ. परेश वर्ती यांनी त्यांवर ...
एटीएम डाटा चोरी, त्यातून मिळालेले पैसे डान्स बारमधील बार गर्ल्सवर उडविणे रोमानियनांना भोवल्याचे तपासातून उघड होत आहे. बार गर्ल्सच्या मदतीने पोलिसांना ...
सुप्रसिद्ध पटकथाकार गजानन कामत यांचे मंगळवारी सायंकाळी दादर येथील शुश्रूषा रुग्णालयात निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वी घरात पडल्याने त्यांना फ्रॅक्चर झाले होते. ...