लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

पुढीलवर्षी रंगणार अंधांचा क्रिकेट विश्वचषक - Marathi News | Blind Cricket World Cup will be played next year | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पुढीलवर्षी रंगणार अंधांचा क्रिकेट विश्वचषक

अंध खेळाडूंच्या सर्वांगिण विकासासाठी त्यांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे. त्याचसाठी अंध क्रिकेट विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले आहे. नोव्हेंबर ...

शेतकरी, शेतमजूर तहसीलवर धडकले - Marathi News | The farmer, the farmer hit the tehsil | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शेतकरी, शेतमजूर तहसीलवर धडकले

तालुक्यातील शेतकरी आणि शेतमजुरांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना सोबतच शेतमजुरांनाही अनेक समस्या भेडसावत आहे. ...

हॉकी स्पर्धेत न्यूझीलंडची भारतावर मात - Marathi News | New Zealand beat India in hockey tournament | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :हॉकी स्पर्धेत न्यूझीलंडची भारतावर मात

भारतीय हॉकी संघाला न्यूझीलंड दौऱ्याच्या पहिल्याच सामन्यात पराभव स्विकारावा लागला. मंगळवारी दुपारी झालेल्या सामन्यात न्युझीलंडने ०-२ असा विजय मिळवला. ...

जोकोविच टेनिसचा बादशाह - Marathi News | Djokovic King of Tennis | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :जोकोविच टेनिसचा बादशाह

जागतिक क्रमवारीत सर्बियाचा नोवाक जोकोविच याने अव्वल स्थान कायम राखले असून, सलग १६७ आठवडे अग्रस्थानी राहण्याचा पराक्रम देखील त्याने केला आहे. अमेरिकेचा महान टेनिसपटू ...

तेंडुलकर-वॉर्न पुन्हा मैदानात उतरणार - Marathi News | Tendulkar-Warne will return to the ground | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :तेंडुलकर-वॉर्न पुन्हा मैदानात उतरणार

क्रिकेटच्या मैदानावर विळ््या-भोपळ््याचे नाते असणारे दोन दिग्गज माजी क्रिकेटपटू मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर व आॅस्ट्रेलियाचा जादुई फिरकी गोलंदाज शेर्न वॉर्न ...

धडक सिंचन विहिरींना तातडीने वीज जोडणी - Marathi News | Immediate power connection to blow irrigation wells | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :धडक सिंचन विहिरींना तातडीने वीज जोडणी

वीज जोडणी नसल्याने अनेक कृषीपंपधारक शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. त्यामुळे ओरडही वाढली आहे. ...

सामाजिक ऐक्य पंधरवडा साजरा - Marathi News | Social unity celebrates fifteen | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सामाजिक ऐक्य पंधरवडा साजरा

सामाजिक ऐक्य पंधरवड्यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात सर्वधर्म समभाव सभेचे आयोजन करण्यात आले होते. ...

नियंत्रण सुटले : - Marathi News | Control lost: | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नियंत्रण सुटले :

चालकाचे नियंत्रण सुटल्याने सोमवारी सायंकाळी कार नाल्यात कोसळली. ...

...तर अटलजींना आवडणार नाही - Marathi News | ... but Atal ji would not like it | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर अटलजींना आवडणार नाही

उत्तर प्रदेशातील दादरी हत्याकांडाबाबत जनमानसात उमटत असलेले तीव्र पडसाद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणावर बाळगलेले मौन या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण ...