ब्रॅँडन मॅक्युलमची (८१) दमदार खेळी आणि त्यानंतर रवींद्र जडेजा (४ बळी) आणि मोहित शर्मा (३ बळी) यांची टिच्चून गोलंदाजी, या जोरावर धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्सने राजस्थानचा १२ धावांनी पराभव केला. ...
एबी डिव्हिलियर्स आणि विराट कोहली यांच्या झंझावाती २१५ धावांच्या भागीदारीने होरपळून निघालेल्या मुंबई इंडियन्सला रविवारी ३९ धावांनी पराभव पत्करावा लागला. ...
आयपीएल-८ च्या कॉमेंट्री संघामध्ये सहभागी झालेली भारताची माजी महिला क्रिकेट कर्णधार अंजुम चोपडाला वाटते की, या खास संधीमुळे लोकांना निश्चितपणे महिला क्रिकेटबद्दल माहिती मिळेल. ...