शिर्डी : नगर-मनमाड रोडवरील शिंगवे रुई परिसरात सागर सुभाष शेजवळ (वय २०, रा. शिर्डी) या दलित युवकाचा दगड आणि अंगावर वाहन घालून निघृर्ण खून करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी पाच वाजता उघडकीस आली. या घटनेने शिर्डी शहरात एकच खळबळ उडाली आहे. मयताच् ...
वास्को : रवींद्र भवन बायणा वास्कोतर्फे दि़ २४ ते २८ मे दरम्यान कला प्रदर्शन व कला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. दि. २५ व २६ रोजी मुंबई येथील जे़ जे़ स्कूल ऑफ आर्ट्सचे मनोवराज खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली पेंटिंग कार्यशाळा घेण्यात येईल़ या कार्य ...
मुंबई : शेन वॉटसनने केलेल्या तडाखेबंद शतकाच्या जोरावर आयपीएल-८ च्या प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी महत्वपूर्ण असलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाईट रायडर्ससमोर विजयासाठी २०० धावांचे आव्हान ठेवले. शेन वॉटसनने ५९ चेंडूत नाबाद १०४ धावा केल् ...
मुंबई : गेल्या चार दिवसांपासून अरुणा शानबाग यांच्या खालावलेल्या प्रकृतीत शनिवार सकाळपासून सुधारणा होत आहे. त्या उपचारांना प्रतिसाद देत असल्याचे केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले. ...
सोलापूर : ॲटोरिक्षा चालक, मालक संघटना संयुक्त कृ ती समितीच्या वतीने सोलापुरात राज्यव्यापी मेळावा आयोजित करण्यात आला आहे़ रविवारी सकाळी ११ वाजता डॉ़ निर्मलकुमार फडकुले संकुलात हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे़ ...
अहमदनगर : जिल्ह्याचे नवे पोलीस अधिक्षक सौरभ त्रिपाठी सोमवारी (दि.१८) नगरला येत आहेत. मंुबई येथून निघून दुपारपर्यंत ते नगरला पोहोचणार आहेत. दरम्यान मावळते पोलीस अधिक्षक लखमी गौतम अद्याप नगरला आलेले नाहीत. तेही सोमवारीच नगरला येणार आहेत. त्यामुळे त्रिप ...