अर्धापूर : तालुक्यात मृग नक्षत्राने सुरुवात केलेल्या चांगल्या पावसाने पेरणीला सुरुवात झाली असून सोयाबीन, हळद व कापसाच्या पेरण्याची शेतकर्यांत घाई झाली आहे़ ...
हणखणे : वझरी-पेडणे येथे जलस्रोत खात्यातर्फे नदीच्या फाट्यावर बंधारावजा फुटब्रीज बांधण्यात आला आहे. याचा लाभ वझरी भागातील १५० शेतकर्यांना होईल, अशी माहिती वझरी ग्रामपंचायतीचे सरपंच नीलेश नाईक यांनी दिली. जलस्रोत खात्यातर्फे मडकई ते गोठणवाडा दरम्यान य ...
राजस्थानच्या टोंक जिल्ह्यातील सांस गावात गेल्या शुक्रवारी झालेल्या बस अपघाताने सोहनी देवी या निष्पाप बालिकेचे आयुष्य पार उद्ध्वस्त झाले आहे. वयाच्या अवघ्या दुसर्या वर्षी विवाह झालेली सोहनी देवी आज १३ वर्षांची आहे आणि पतीच्या घरी नांदायला जायच्या आधी ...
औरंगाबाद : पी.ई.एस. अभियांत्रिकी महाविद्यालय येथे रोबोटिक्स ॲण्ड ऑटोमेशन या इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन संस्थेमार्फत अनुदानित कार्यशाळेचे १५ जून रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे बीसीयूडी डॉ. कारभारी काळे यांच्या हस्ते उद्घाट ...
वडगाव धायरी येथे एका इस्टेट एजंटवर गोळीबार व धारधार हत्याराने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन गुन्हेगारांना खंडणी विरोधीपथकाने अटक केली ...