लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

अजूनही १५ वॉण्टेड ! - Marathi News | Still 15 Wanted! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजूनही १५ वॉण्टेड !

मुंबईत नऊ वर्षांपूर्वी झालेल्या बॉम्बस्फोटांतील १२ आरोपींना बुधवारी न्यायालयाने शिक्षा सुनावली असली, तरी या प्रकरणातील १५ वॉण्टेड आरोपी तपास यंत्रणांना अद्यापही चकवा देत आहेत, ...

वृद्धाश्रमाची दारे वृद्धांसाठीच बंद - Marathi News | The doors of old age are closed for old age only | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वृद्धाश्रमाची दारे वृद्धांसाठीच बंद

आयुष्याची संध्याकाळ सुखमय व्हावी म्हणून मुलांच्या भविष्यासाठी मायबाप आयुष्यभर खस्ता खातात. ...

‘लष्कर’ अपयशी! - Marathi News | 'Army' fails! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘लष्कर’ अपयशी!

लोकल गाड्यांमध्ये ११ जुलै २००७ रोजी झालेल्या बॉम्बस्फोटांचा कट प्रत्यक्षात पाकिस्तानमध्ये शिजला असला तरी हे स्फोट भारतीय दहशतवाद्यांनीच केले ...

मुद्रा बँकेमार्फत २० हजार कोटींचे कर्ज - Marathi News | 20,000 crores loan through Money Bank | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुद्रा बँकेमार्फत २० हजार कोटींचे कर्ज

पंतप्रधान मुद्रा बँक योजनेंतर्गत देशभरात आतापर्यंत कुटीर उद्योगांना २० हजार कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले ...

दाभोळ वीज प्रकल्प महिनाभरात पुन्हा सुरू - Marathi News | Dabhol power project will be resumed within a month | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दाभोळ वीज प्रकल्प महिनाभरात पुन्हा सुरू

इंधन म्हणून वापरायच्या नैसर्गिक वायूचा पुरवठा होत नसल्याने गेले दीड वर्ष ठप्प असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ वीज प्रकल्पात येत्या १ नोव्हेंबरपासून ५०० मेवॉ वीजनिर्मि ती सुरु होईल ...

पार्सल बॉम्बस्फोटांनी चीन हादरला; ७ ठार - Marathi News | China blasted parcel bomb blasts; 7 killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पार्सल बॉम्बस्फोटांनी चीन हादरला; ७ ठार

चीनच्या गुआंग्क्षी या प्रांतात बुधवारी सरकारी इमारतींसह अनेक ठिकाणांना लक्ष्य बनवून करण्यात आलेल्या १५ पार्सल बॉम्बस्फोटात किमान ७ जण ठार आणि अन्य ५१ जण जखमी झाले. ...

फाईल सरकवणाऱ्यांना सज्जड इशारा - Marathi News | A hint of alertness to file slips | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फाईल सरकवणाऱ्यांना सज्जड इशारा

केवळ फाईल सरकवत जबाबदारी झटकू पाहणाऱ्या अधिकाऱ्यांना अधिक जबाबदार ठरविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदेश दौऱ्याहून परतताच कंबर कसली आहे ...

जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध समितीची बैठक - Marathi News | A meeting of District AIDS Control and Prevention Committee | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध समितीची बैठक

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध समितीची बैठक बुधवारी घेण्यात आली. ...

‘नॅको’च्या अनुदानाला राज्य रक्त संक्रमण परिषदेचा खोडा - Marathi News | State Blood Transit Council for Naco's Subsidy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘नॅको’च्या अनुदानाला राज्य रक्त संक्रमण परिषदेचा खोडा

केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या नॅशनल एड्स कंट्रोल आॅर्गनायझेशन (नॅको) द्वारा रक्तदान करणाऱ्या ऐच्छिक रक्तदात्यांसाठी राज्य रक्त संक्रमण परिषदेकडे प्रतिव्यक्ती ५८.३४ रुपये दिले जातात. ...