ख्यातनाम संगीतकार ए आर रेहमान यांना ह्रदयनाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला असून २६ ऑक्टोबररोजी सुभाष घई यांच्याहस्ते रेहमानला हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. ...
हत्या आणि लव्ह जिहादसारख्या घटनांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देशाच्या आर्थिक विकासाचे प्रयत्न यशस्वी होऊ शकत नाही असे मत रिझर्व बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी मांडले आहे. ...
सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असताना, शेकडो जवान शहीद होत असताना आपण इथे गझलीचा आनंद घेऊ शकत नाही, अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी सेनेच्या विरोधाचे समर्थन केले. ...
मी गेल्या ४० वर्षांपासून संगीत क्षेत्रात आहे, पण यापूर्वी असे कधीच झाले नव्हते. कार्यक्रम रद्द झाल्याने मला खूप दु:ख झाल्याची प्रतिक्रिया गुलाम अली यांनी दिली. ...