फेसबुकप्रमाणेच आता वॉट्स अॅपवर लाईकचा पर्याय तसेच चॅट करताना 'मार्क अॅज अनरिड' हे दोन महत्त्वाचे पर्याय मिळण्याची चर्चा आहे. मात्र अद्याप वॉट्स अॅपकडून या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही. ...
काश्मिर प्रश्नाचा समावेश नसेल तर भारत - पाक बोलणी होणार नाहीत असं सांगत पाकिस्तानने गेल्या काही दिवसांत भारत पाक संबंध सुधारत असल्याच्या चर्चेच्या फुग्याला टाचणी लावली आहे. ...
आर्थिक संकटात सापडलेल्या ग्रीसला बेलआऊट पॅकेज देण्यावर युरोझोनमध्ये एकमत झाले आहे. युरोपियन परिषदेचे अध्यक्ष डोनाल्ड टस्क यांनी ट्विटरद्वारे ही घोषणा केली आहे. ...
महाराष्ट्र व देशाच्या हितासाठी आम्ही काही बाबी परखडपणे मांडतो, मात्र काही राजकीय येडबंबूना सत्तेची सुस्ती आल्याने त्यांची अवस्था पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणे झाली असे मानायचे का? असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी आशिष शेलांवर टीका केली आहे. ...
दरोड्याच्या तयारीत निघालेल्या सशस्त्र टोळीला वडगाव निंबाळकर पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने जेरबंद केले. निंबूत (ता. बारामती) येथील पठारवस्ती मार्गावर ...