विठ्ठलवाडीजवळ मालगाडीचे इंजिन बिघडले, म.रे.विस्कळीत

By admin | Published: July 13, 2015 11:30 AM2015-07-13T11:30:16+5:302015-07-13T11:33:36+5:30

विठ्ठलवाडी- उल्हानगरदम्यान मालगाडीचे इंजिन बिघडल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

Traffic engine collapses near Vitthalwadi, disrupted M.R. | विठ्ठलवाडीजवळ मालगाडीचे इंजिन बिघडले, म.रे.विस्कळीत

विठ्ठलवाडीजवळ मालगाडीचे इंजिन बिघडले, म.रे.विस्कळीत

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. १३ -  विठ्ठलवाडी- उल्हानगरदम्यान मालगाडीचे इंजिन बिघडल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. या बिघाडामुळे कर्जतच्या दिशेने जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली असून प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

Web Title: Traffic engine collapses near Vitthalwadi, disrupted M.R.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.