लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पीकविमा वाटप सुरु - Marathi News | Peasima allocation started | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पीकविमा वाटप सुरु

वांजरवाडा : जळकोट तालुक्यातील वांजरवाडा येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत २ कोटी २९ लाख ७० हजार रुपये पीकविमा जमा झाला आहे. या शाखेत १४ गावांचा समावेश असून, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक धर्मपाल देवशे˜े यांच्या हस्ते विमा वाटपास शनिवारपास ...

्रनिधन वार्ता - Marathi News | Peace talks | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :्रनिधन वार्ता

बिजलाबाई क्षीरसागर ...

धर्म - Marathi News | Religion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धर्म

विजयशंकरजी मेहता यांचे १८ व १९ जुलैला व्याख्यान ...

फेसबुकप्रमाणे वॉट्स अॅपवरही मिळणार 'लाईक'चा पर्याय ? - Marathi News | Whats Like Like Facebook Like? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फेसबुकप्रमाणे वॉट्स अॅपवरही मिळणार 'लाईक'चा पर्याय ?

फेसबुकप्रमाणेच आता वॉट्स अॅपवर लाईकचा पर्याय तसेच चॅट करताना 'मार्क अॅज अनरिड' हे दोन महत्त्वाचे पर्याय मिळण्याची चर्चा आहे. मात्र अद्याप वॉट्स अॅपकडून या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही. ...

काश्मिरखेरीज बोलणी अशक्य - पाकची चर्चेच्या फुग्याला टाचणी - Marathi News | Talking out of Kashmir - Problems of Pakistan's discussion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मिरखेरीज बोलणी अशक्य - पाकची चर्चेच्या फुग्याला टाचणी

काश्मिर प्रश्नाचा समावेश नसेल तर भारत - पाक बोलणी होणार नाहीत असं सांगत पाकिस्तानने गेल्या काही दिवसांत भारत पाक संबंध सुधारत असल्याच्या चर्चेच्या फुग्याला टाचणी लावली आहे. ...

ग्रीसच्या बेलआऊट पॅकेजवर युरोझोनमध्ये एकमत - Marathi News | Unity in Eurozone on Greece's bailout package | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ग्रीसच्या बेलआऊट पॅकेजवर युरोझोनमध्ये एकमत

आर्थिक संकटात सापडलेल्या ग्रीसला बेलआऊट पॅकेज देण्यावर युरोझोनमध्ये एकमत झाले आहे. युरोपियन परिषदेचे अध्यक्ष डोनाल्ड टस्क यांनी ट्विटरद्वारे ही घोषणा केली आहे. ...

स्पॉट फिक्सिंगच्या आरोपाखाली मुंबई रणजी संघातील खेळाडू निलंबित - Marathi News | Suspended players of Mumbai Ranji team for spot-fixing | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :स्पॉट फिक्सिंगच्या आरोपाखाली मुंबई रणजी संघातील खेळाडू निलंबित

राजस्थान रॉयल्स संघाच्या खेळाडूला फिक्सिंगची ऑफर दिल्याबद्दल मुंबई रणजी संघाचा खेळाडू हिकेन शहा याला बीसीसीआयने निलंबित केले आहे. ...

विठ्ठलवाडीजवळ मालगाडीचे इंजिन बिघडले, म.रे.विस्कळीत - Marathi News | Traffic engine collapses near Vitthalwadi, disrupted M.R. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विठ्ठलवाडीजवळ मालगाडीचे इंजिन बिघडले, म.रे.विस्कळीत

विठ्ठलवाडी- उल्हानगरदम्यान मालगाडीचे इंजिन बिघडल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ...

अभिनेत्री जुई गडकरीला जीवे मारण्याची धमकी - Marathi News | Actor Jui Gadkari threatens to kill | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अभिनेत्री जुई गडकरीला जीवे मारण्याची धमकी

'पुढचं पाऊल' या लोकप्रिय मालिकेत कल्याणीची भूमिका करणा-या जुई गडकरीला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. ...