पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व महत्वपूर्ण विभागाची कार्यालये कोळगाव येथील दुग्धविकास विभागाच्या मोकळ्या जागेत उभा करण्याचा प्रस्तावास प्रशासकीय पातळीवरून शिक्कामोर्तब झाले आहे. ...
डिम्ड कन्व्हेन्सचा कायदा करूनही त्याची अंमलबजावणी होत नसल्याच्या निषेधार्थ रविवारी महाराष्ट्र सोसायटी वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने रॅली काढण्यात आली होती. ...
वाढवण येथे केंद्र आणि राज्य शासन साकारीत असलेले प्रस्तावित बंदर रद्द न केल्यास किंवा या बंदराची जागा बदलली नाही तर बंदर रद्द करण्याच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन करण्यात येईल. ...
उरण तालुक्यातील भवरा येथे धबधब्यावर मौजमजा करण्यासाठी आलेल्या दोन तरु णांवर एक भला मोठा दगड कोसळल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला आहे. ...
शनिवारी पहाटे हा देवमासा भरतीच्या पाण्याने फुगला आणि वाळूतून बाहेर पडल्याने त्याची दुर्गंधी पसरली. त्यामुळे प्रशासनाने त्याला शनिवारी दुपारी जाळून पुन्हा एकदा अंत्यसंस्कार केले. ...
खोपोली पालिकेच्या विविध विकासकामांसाठी नगरविकास खात्याने बांधकाम खात्यात आणखी एक अधिकारी पाठवून या शहराच्या विकासासाठी जणू वाटेकरी पाठविला आहे, अशी चर्चा सर्वत्र आहे. ...