ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना यंदाचा प्रतिष्ठित विष्णूदास भावे पुरस्कार जाहीर झाला असून ५ नोव्हेंबर रोजी सांगलीमध्ये अभिनेत्री फैय्याज यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. ...
भारतीय राज्यघटनेच्या पायाभूत मूल्यांवर घाव घालण्याचे चौफेर प्रयत्न सुरु असल्याता आरोप करत कवयित्री प्रज्ञा दया पवार यांनी राज्य सरकारने दिलेले सर्व पुरस्कार परत करत असल्याची घोषणा केली आहे. ...
गुजरातमध्ये २००२ साली झालेल्या दंगलीप्रकरणी भाजपाध्यक्ष अमित शहा आणि एस. गुरूमूर्ती यांना प्रतीवादी बनवण्यासंदर्भात माजी आयपीएस अधिकारी संजीव भट यांनी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. ...
पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शीद कसुरी यांना पोलीस संरक्षण देऊन मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबई हल्ल्यात शहीद झालेले तुकाराम ओंबळेंचा अपमान केला अशी टीका संजय राऊत यांनी केली. ...
पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री यांचा पुस्तक प्रकाशनचा कार्यक्रम उधळून लावण्यासाठी सहा शिवसेना कार्यकर्ते सभागृहात घुसले होते अशी माहिती समोर आली आहे. ...