शासकीय गोदामात काम करणाऱ्या मजुरांची नोंदणी माथाडी कामगार म्हणून करण्यात आली. या कायद्याप्रमाणे मजुरांना वेतन व त्यावर ३० टक्के लेव्ही जो काम सांगेल त्याची असते़ ... ...
गावालगत असलेली शेती गावखारी म्हणून ओळखली जात होती़ अलिकडे या शेत जमिनीवर घरे उभी राहिल्याने गावखारी नामशेष झाली आहे़ आजच्या युवापिढीपासून ‘गावखाऱ्या’ हा शब्दही दूर झाल्याचेच दिसते़ ...