लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

एक सेण्टी तो दुजे सॉलीड! - Marathi News | One centi and two reddies! | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :एक सेण्टी तो दुजे सॉलीड!

दोस्ती को किसी रिश्ते का इल्जाम मंजूर नहीं, दोस्ती खुदा का तोहफा है. हे कितीही खरं असलं तरीही आपण म्हणजे दोस्ती करणारे ‘नमुनेच’ असतो ना.. ...

संकटालाही एकदा कळू देत, तू किती ‘अवघड’ आहेस ! - Marathi News | Let the crisis also know, how difficult you are! | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :संकटालाही एकदा कळू देत, तू किती ‘अवघड’ आहेस !

संकटं कधीच आपल्याला अडवत नाहीत, ते तर कायम मदतीचा हात देत असतात.आपल्याला आपल्या सामथ्र्याची जाणीव करुन देताना ते म्हणत असतात, ‘बघ, पाहिलंस?’ ...

खोदा पहाड, निकला चुहा - मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला - Marathi News | Khoda Pahad, turned out to be a challenge - to oppose Chief Minister's opponents | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खोदा पहाड, निकला चुहा - मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

ष्टाचाराच्या आरोपांवरुन विरोधकांनी विधान परिषदेत सत्ताधा-यांना धारेवर धरले असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोदा पहाड, निकला चुहा असे सांगत विरोधकांना टोला लगावला आहे. ...

१४ वर्षाच्या बलात्कार पिडीतेच्या गर्भपातास सुप्रीम कोर्टाची परवानगी - Marathi News | Supreme Court allows miscarriage of 14 years rape victim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१४ वर्षाच्या बलात्कार पिडीतेच्या गर्भपातास सुप्रीम कोर्टाची परवानगी

नराधम डॉक्टरामुळे गर्भवती झालेल्या १४ वर्षाच्या पिडीत मुलीला गर्भपात करण्यास डॉक्टरांच्या समितीने हिरवा कंदील दाखवल्यानंतर सुप्रीम कोर्टानेही गर्भपातास मंजुरी दिली आहे. ...

आधी राजीनामे देऊन चौकशीला सामोरे जा - धनंजय मुंडे - Marathi News | Resolve your inquiry by first resigning - Dhananjay Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आधी राजीनामे देऊन चौकशीला सामोरे जा - धनंजय मुंडे

भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मंत्र्यांनी आधी राजीनामे द्यावेत व चौकशीला सामोरे जावे अशी मागणी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. ...

फाशी देऊन आपणही मारेकरी ठरतो - शशी थरुर - Marathi News | We are also the killers by hanging - Shashi Tharoor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फाशी देऊन आपणही मारेकरी ठरतो - शशी थरुर

माणसाला फाशी देणे ही दुर्दैवी घटना असून सरकार प्रायोजित हत्यांमुळे आपणही मारेकरीच ठरतो असे मत काँग्रेस नेते शशी थरुर यांनी मांडले आहे. ...

जनतेचे राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलामांना अखेरचा निरोप - Marathi News | President of the people Dr. The last message to APJ Abdul Kalam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जनतेचे राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलामांना अखेरचा निरोप

भारताचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांना गुरुवारी सकाळी लष्करी इतमामात अंतिम निरोप देण्यात आला आहे ...

याकूब मेमन मुंबईत दफन - Marathi News | Jakub Memon buried in Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :याकूब मेमन मुंबईत दफन

मुंबई बाँबस्फोटाप्रकरणी फाशी झालेल्या याकूब मेमनच्या मृतदेहाला मुंबईतील बडा कब्रिस्तान येथे दफन करण्यात आले. ...

अखेर याकूबला फासावर लटकवले - Marathi News | Finally Yakub was hanged on the gallows | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अखेर याकूबला फासावर लटकवले

मुंबईत मार्च १९९३ मध्ये भीषण बॉम्बस्फोट घडवून निरपराधांचे बळी घेतल्याबद्दल याकूब मेमनला अखेर आज सकाळी फासावर लटकवण्यात आले. ...