डोंबिवली : दारूच्या व्यसनासाठी पैसे दिले नाही म्हणून मारहाण करणार्या मुलाची आईने गळा आवळून हत्या केल्याची घटना पश्चिमेतील जुनी डोंबिवली परिसरात बुधवारी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. अशोक हिरालाल चौधरी असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून याप्रकरणी ...
ठाणे : ठाण्यात असणारी खाडी ही शहराची ओळख असली तरी बेकायदा बांधकामे, कचरा, सांडपाणी यामुळे ती गटार बनली आहे. यामुळे खाडीतील मासे तसेच इतर जीवजंतू नष्ट होऊ लागले आहेत. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असणार्या फ्लेमिंगो पक्ष्यांचे अस्तित्व टि ...
ठाणे : कृष्ण निवास इमारत प्रकरणी महापालिका प्रशासनाने अधिकारी आणि महापौरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात शुक्र वारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली जाणार असून त्य ...
विक्रमगड : साखरे येथे नुकत्याच घडलेल्या पैशाचा पाऊस पाडल्याप्रकरणी पकडलेल्या नंदकुमार मधुकर ठाकरे रा. अलमान व पांडुरंग किसन दापट रा. डोल्हरा यांना जव्हार येथील दिवाणी न्यायालयात हजर केले असता पाच दिवसाची न्यायालयीन कोठडी दिली तर अमोल दादा करांडे व कि ...