पंढरपूर : गेल्या १५ दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून गावागावांमध्ये चोर, दरोडेखोर घुसल्याचा संदेश पाठवून गावची गावे वेठीस धरणार्या व्हॉट्सॲपच्या चार गु्रप ॲडमिनसह नऊ जणांना पंढरपूर तालुका पोलिसांनी सोमवारी रात्री १० वाजता अटक केली़ ...
सावर्डे (लो.प्र.) : कुडचडे येथील प्रेरणा सांस्कृतीक मंडळातर्फे यंदाही दुसरी अखिल गोवा नृत्य स्पर्धा आयोजीत करण्यात आलेली असून या कार्यक्रमांतून जो निधी गोळा होणार आहे तो सरकारमार्फत नेपाळ येथील पुरग्रस्थांसाठी देण्यात येणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष व ...
फलटण : छेडछाडीच्या संशयावरून मारहाण झालेल्या बरड येथील युवकाने रविवारी आत्महत्या केली. त्याला आत्महत्येस प्रवृत्त करणे व जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे. रवी बागाव (२१) असे आत्महत्य ...
वास्को : झुवारीनगर येथे एका अज्ञात वाहनचालकाने रात्री 11.30 च्या सुमारास एका पादचार्याला जोरदार धडक दिली. त्याला जखमी अवस्थेत त्याला चिखली येथील सरकारी कुटीर रुग्णालयात नेताना वाटेतच त्याचे निधन झाले. वेर्णा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात ...