मडगाव : नागवाडो-बेतालभाटी येथील आगुस्तीन तेलीस (52) हा शेतकरी पाय घसरून ओढय़ात पडल्याने बुडून मरण पावला. तेलीस मंगळवारी सकाळी शेतात गेले होते. काम संपवून ते हात-पाय धुण्यासाठी ओढय़ावर गेले असताना पाय घसरून ओढय़ात पडल़े कोलवा पोलिसांनी या घटनेची अनैसर्गि ...
५२ टक्केच पाऊस : विभागात ६० हजार हेक्टर खरिपाचे क्षेत्र वायासुषमा नेहरकर-शिंदेपुणे : ऑगस्ट महिन्याचा दुसरा आठवडा उजाडल्यानंतरही अजून समाधानकारक पाऊस न पडल्याने पश्चिम महाराष्ट्रावर दुष्काळाची छाया पसरली आहे. पावसाअभावी पुणे विभागातील तब्बल ६० हजार हे ...
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधुग्राममध्ये आगीच्या दुर्घटनेवर नियंत्रण मिळविण्यासाठी चार अग्निशामक केंद्रे कार्यान्वित आहेत. या अग्निशामक विभागाच्या चार केंद्रांत ३२ कर्मचार्यांसह ४ अग्निशामक बंब सज्ज आहेत. ...
पुणे : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पा तयार झाल्याने राज्यात पाऊस पुन्हा सक्रीय झाला आहे. सोमवारी राज्याच्या बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली. विदर्भात पावसाला अधिक जोर राहिला. पुढील दोन दिवस कोकण व विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊसाचा इशारा भारती ...
विरोधामुळे पथक परतले : बिल्डरची जागा बळकावल्याची तक्रार नागपूर :ं मौजा- परसोडी सुभाषनगर येथील अतिक्रमण हटविण्यासाठी नासुप्रचे पथक मंगळवारी दुपारच्या सुमारास पोहचले. परंतु सात-आठ महिला जेसीबीपुढे उभ्या ठाकल्या. विरोध वाढल्याने तणावाची स्थिती निर्माण ...
नाशिक : स्टोव्हच्या भडक्यात गंभीर भाजलेल्या क़ का़ वाघ महाविद्यालयाजवळ राहणार्या महिलेचा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली आहे़ मयत महिलेचे नाव कुंदा ज्ञानेश्वर गिते(४०) असे असून, या प्रकरणी ...