नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
फोटोडेस्क - ११बीड/औरंगाबादने पाठविला आहे.-------------------------------------चौसाळा (जि. बीड) येथे शेतकर्यांनी केंद्राच्या पाहणी पथकातील अधिकार्यांना घेराव घालून व्यथा ऐकण्यास भाग पाडले. दहा मिनिटे शेतकरी बोलत होते आणि अधिकारी गुपचूप ऐकत होते.---- ...
विमानतळाची सुरक्षा केंद्राकडेएका प्रश्नाच्या उत्तरात कंपनीने सांगितले की, कार्यालयात व्यवहार मराठीतच करावा, अशा प्रकारचे कोणतेही आदेश कार्यालयाला प्राप्त झालेले नाहीत आणि तशा प्रकारची प्रत या कार्यालयात उपलब्ध नसल्यामुळे तशी प्रत देणे शक्य नाही. कंपन ...
बीड/अमरावती : बीडमधील धारुर तालुक्यातील कुंडी येथील सुंदर देवीदास सोनवणे (४०) या शेतकर्याने रविवारी विषारी द्रव पिऊन आत्महत्या केली. तसेच सोमवारी रात्री शेतातील विहिरीत उडी घेऊन दिगांबर सदाशिव कळंबे (४०) या शेतकर्याने आत्महत्या केल्याची घटना अमरावत ...
सांगोला : सांगोला शहर व उपनगरातील यलो झोन आणि गावठाण हद्दीत आरोग्याच्या दृष्टीने १११ पैकी ९३ कि.मी.भुयारी गटारी योजनेचे नियोजन करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे ४९.७५ कोटी रु.खर्चून ६५ कि.मी.भुयारी गटार योजनेचा प्रस्ताव नगरपरिषदेने शासनाला साद ...
सोलापूर : व्हॉट्सॲपद्वारे चोरी अन् अपहरणाच्या अफवा पसरवून ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी पोलिसांनी मंगळवारीही कारवाई सुरू ठेवली. बार्शीत ६, मंगळवेढ्यात ४ तर पंढरपुरात ४ अशा १४ जणांवर अफवा पसरवल्याप्रकरणी कारवाईचा बडगा उचलण्यात आला ...