नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
नागपूर : यशोधरानगर हद्दीत वनदेवीनगर चौकातील रहिवासी उस्तकला क्रिष्णा डेहलवार (वय ४८) यांचा १६ वर्षीय मुलगा विकास आणि त्याचा मित्र हर्ष गठ्ठलवार (वय १२) हे दोघे रविवारी दुपारपासून बेपत्ता आहेत. खेळायला जातो, असे सांगून विकास आणि हर्ष घराबाहेर गेले होत ...
पणजी : कला अकादमी आयोजित पं. मनोहरबुवा शिरगावकर स्मृती पुरुष कलाकार राज्यस्तरीय भजन स्पर्धा शनिवार, दि. 15 रोजी सकाळी 10 वाजता दीनानाथ मंगेशकर कला मंदिर, पणजी येथे होणार आहे. सायंकाळी 6 वाजता पुरुष कलाकार विभागीय व राज्यस्तरावरील स्पर्धेचा पारितोषिक ...
पंचवटी : येथील मालवीय चौकातील नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेसमोर बेवारस बॅग आढळल्याने परिसरात खळबळ उडाली होती़ बॉम्बशोधक व नाशक पथकाने या बॅगची तपासणी केल्यानंतर त्यात काही आक्षेपार्ह न सापडल्याने सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला़ ...
पणजी : स्व. राजीव गांधी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून 20 ऑगस्ट रोजी ‘सद्भावना दिन’ साजरा केला जातो. यानिमित्त गोवा प्रदेश महिला काँग्रेस आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी प्रदेश काँग्रेस समिती यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी पावरपॉईंट स्पर्धा ...
डांगसौंदाणे : बागलाण तालुक्यातील दगडी साकोडा येथे आदिवासी महिलेचा गळा आवळून खून झाल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ...
नागपूर : श्रीरामपूरच्या एका तरुणाला त्याच्या बुटीबोरीतील दोन मित्रांनी तीन लाखांचा गंडा घातला. सोमवारी दुपारी ही घटना घडली. संतोष केरू गायकवाड (वय ३०) असे फसगत झालेल्या तरुणाचे नाव असून तो श्रीरामपूर (जि. अहमदनगर) येथील रहिवासी आहे. संतोषचा मित्र संद ...