नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
दहीहंडीच्या धोरणाकडे दिले जाणारे दुर्लक्ष, न्यायालयाने उत्सवावर लावलेले निर्बंध, उत्सव मंडपांचा सुरू असलेला वाद, सरावाला होणारा पोलिसांचा अटकाव अशा एक ना अनेक मुद्द्यांच्या विरोधात ...
टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सेस (टिस) या संस्थेच्या वतीने अमरावती, औरंगाबाद, कोकण, नागपूर, नाशिक, पुणे या सहा विभागांतील ९६० गावांतील शौचालयांचा वापर व पाणीपुरवठ्याच्या ...
आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या ११ दिवसांत स्वाइन फ्लूच्या रुग्णांनी शंभरी पार केली आहे. गेल्या दोन दिवसांत ३२ रुग्ण आढळले असून, आॅगस्ट महिन्यातील स्वाइनच्या रुग्णांचा आकडा १०१ वर गेला आहे. ...
राधे माँ नागरिकांची फसवणूक करते, धार्मिक भावना दुखावतील असे बीभस्त वर्तन करते, त्यामुळे तिच्याविरुद्ध गुन्हा नोंदवावा, अशी मागणी करणारी फौजदारी याचिका उच्च ...
मराठवाड्यातील दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी दौऱ्यावर निघालेल्या केंद्रीय पथकाला मंगळवारी शेतकऱ्यांच्या संतापाला सामोरे जावे लागले. पाहणीचा फार्स नको, काय मदत करणार ...