लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

प्रेमास नकार देणाऱ्या मुलीचा विनयभंग - Marathi News | Molestation of a girl who refuses love | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :प्रेमास नकार देणाऱ्या मुलीचा विनयभंग

श्रीरामपूर : प्रेमास नकार दिल्याच्या रागातून अल्पवयीन मुलीचे कपडे फाडून तिच्याशी लज्जास्पद वर्तन करुन तिचा विनयभंग करण्यात आला. ...

खुनातील पळालेला संशयित जाळ्यात! - Marathi News | Detective suspect escaped! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :खुनातील पळालेला संशयित जाळ्यात!

अक्षय पवारला अटक : तालुका पोलिसांची ‘फिल्डिंग’ यशस्वी ...

पोलीस प्रशासनाची पर्यटनासाठी तयारी! - Marathi News | Police administration ready for tourism! | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पोलीस प्रशासनाची पर्यटनासाठी तयारी!

अकोले : पाऊस कमी झाल्याने यंदा भंडारदार धरणाचा ‘ओव्हर फ्लो’चा १५ आॅगस्टचा मुहूर्त टाळला आहे. तरीही भंडारदरा परिसराला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. ...

बनावट चेकच्या माध्यमातून लुटीचा प्रयत्न - Marathi News | Trying to raid through fake check | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बनावट चेकच्या माध्यमातून लुटीचा प्रयत्न

शिर्डी : बनावट चेक तयार करून त्या माध्यमातून लाख रुपयांची लूट करण्याचा प्रयत्न बॅक आॅफ इंडियाच्या शिर्डी शाखेत व्यवस्थापकाच्या सतर्कतेमुळे उघड झाला़ ...

एकाच हंगामात पिकांना अल्प आणि अतिवृष्टीचाही फटका - Marathi News | In the same season, crops are short and very heavy | Latest akola News at Lokmat.com

अकोला :एकाच हंगामात पिकांना अल्प आणि अतिवृष्टीचाही फटका

पावसाच्या दडीने वाढ खुंटली, आता अतिपावसाने पिके पडताहेत पिवळी. ...

हॉटेलवर छापा - Marathi News | Print to hotel | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :हॉटेलवर छापा

संगमनेर : नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर साकूर फाटा येथे विना परवाना अवैधरित्या दारूची विक्री करणाऱ्या हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकून दारुसह ६ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला़ ...

शस्त्रक्रियेसाठी त्यांनी दिला मदतीचा हात - Marathi News | He gave his hand for surgery | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :शस्त्रक्रियेसाठी त्यांनी दिला मदतीचा हात

कुणबी कर्मचारी सेवा संघ : भाजी विक्रेत्या महिलेला मदतीचा हात देण्याचे आवाहन ...

शास्तीच्या थकबाकीत अंशत: सवलत - Marathi News | Partial rebate partial penalty | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शास्तीच्या थकबाकीत अंशत: सवलत

अहमदनगर : महापालिकेचा वसुलीचा टक्का वाढविण्यासाठी आयुक्तांनी शास्तीच्या थकबाकीत अंशत: सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. ...

खेडमध्ये मनसेला जोर का झटका; सेनेचा स्वीकार - Marathi News | MNS throws in Khed; The army accepted | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :खेडमध्ये मनसेला जोर का झटका; सेनेचा स्वीकार

धक्कातंत्र : तालुका उपाध्यक्षांसह सर्वच अडकले शिवबंधनात ...