नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
नागपूर : उपराजधानीतील वेगवेगळ्या भागात दोघांनी गळफास लावून आत्महत्या केली. तर, एकाने विष प्राशन करून जीवनयात्रा संपविली. हसनबाग येथे राहणारे प्यारेलाल हमीद खान पठाण (वय ४७) यांनी गळफास लावून आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी ६.३० ला ही घटना उघडकीस आली ...
नाशिक : देशाच्या ६८ व्या स्वातंत्र्यदिनाचे ध्वजारोहण पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते नाशिकरोडच्या विभागीय आयुक्त कार्यालयात शनिवारी (दि़ १५) सकाळी सव्वानऊ वाजता होणार आहे़ या कार्यक्रमानंतर अपर आयुक्तांकडील अपील कामकाज दर्शकप्रणाली अर्थात प्रतिस ...
नाशिक : भुजबळ नॉलेज सिटी व इन्स्टट्यिूट ऑफ इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल डिपार्टमेंटने आयोजित केलेल्या फॅ कल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामची शुक्रवारी (दि. १४) सांगता झाली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मेकॅनिकल शाखेच्या अंतिम वर्षाच्या अभ्यासक्रमात बदल ...