मडगाव : र्शी हरिमंदिर देवस्थानात वर्ष पद्धतीप्रमाणे र्शावण महिन्यातील पहिला र्शावणी सोमवार दि. 17 ऑगस्ट रोजी देवस्थानतर्फे साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त सकाळी र्शींना अभिषेक तसेच इतर धार्मिक कार्यक्रम होणार असून सायंकाळी 4.30 वाजता शरद नाईक यांच ...
दीपक जाधव, पुणे : उरूळी देवाची व फुरसुंगी येथील कचरा डेपेामध्ये कचरा टाकू देण्यास गावकर्यांनी मनाई केल्यापासून शहरातील कचरा प्रश्न उग्र बनलेला आहे. यापार्श्वभुमीवर वर्षानुवर्षे विघटन न होऊ शकणार्या प्लास्टिकच्या कचर्याची समस्या सोडविण्याकडे महापाल ...
पणजी : युवा पिढीला कृषिविषयक अभ्यासक्रमात कारकीर्द घडविण्याची संधी देणार्या केपे तालुक्यातील सुळकर्णे येथील कृषी महाविद्यालयाचा उद्घाटन सोहळा 12 सप्टेंबर रोजी होणार आहे. कृषी शिक्षण देणारे गोव्यातील हे पहिले कृषी महाविद्यालय आहे. ...
पुणे : सुधारीत भाडेदरानुसार रिक्षांचे मीटर प्रमाणीकरण करण्यासाठी देण्यात आलेली मुदत शुक्रवारी संपली. या मुदतीत सुमारे ३४ हजार रिक्षांच्या मीटरचे प्रमाणीकरण करण्यात आले आहे. अजूनही सुमारे ४ हजार रिक्षांचे प्रमाणीकरण होणे बाकी आहे. त्यामुळे त्यासाठी मु ...
नवी मुंबई : दिवाळे गावाच्या खाडीकिनारी एका तरुणीचा मृतदेह आढळला आहे. सुमारे तीन दिवसांपूर्वीचा हा मृतदेह असून आत्महत्येची शक्यता व्यक्त होत आहे. याप्रकरणी एनआरआय पोलीस अधिक तपास करत आहेत. ...